पाकातल्या पुऱ्या : खुसखुशीत, पारंपरिक पद्धतीने कोणालाही करता येतील अशा | Pakatalya Purya | Purya |
Автор: Vaishali Deshpande
Загружено: 2022-03-09
Просмотров: 526604
पाकातल्या पुऱ्या : खुसखुशीत, पारंपरिक पद्धतीने कोणालाही करता येतील अशा | Pakatalya Purya | Purya |
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
Breakfast Recipes बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :
• Breakfast Recipes
पाकातल्या पुऱ्या साहित्य :
(मध्यम आकाराच्या २२ पुऱ्या)
पुरी साहित्य :
१ वाटी मैदा
१/२ वाटी बारीक रवा
१/२ वाटी ताक
१ टेबलस्पून तेल
१ चिमूट मीठ
पुरी पाक साहित्य :
१ वाटी साखर
१/२ वाटी पाणी
१५ केशर काड्या
२ थेंब पिवळा रंग
१/२ टीस्पून लिंबू रस
१ कप साजूक तूप पुऱ्या तळायला
#vaishalideshpande #पाकातल्यापुऱ्या #पाकातल्यापुऱ्यारेसिपी #pakatalyapurya #pakatlyapurya #breakfast #breakfastrecipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: