किस बाई किस, दोडका किस... पारंपारिक रेसिपी - घरच्या सर्वांना नक्की आवडेल | युट्यूबवर पहिल्यांदाच
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2023-07-17
Просмотров: 57215
आपण दोडक्याची भाजी डाळ घालून, फोडी करून अशा बर्याच प्रकारे करतो.
पण दोडक्याची किसून भाजी शक्यतो आत्तापर्यंत तुम्ही कधी केली नसेल. म्हणून युट्यूब वर पहिल्यांदाच, दोडक्याची किसून भाजी कशी करायची हे आपण ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे.
एकदम चविष्ट अशी ही भाजी नक्की करून बघा. घरातील सर्वांना नक्की आवडेल.
अभिप्राय द्यायला विसरु नका.
धन्यवाद. 🙏😀
Ingredients:-
3 grated ridge gourd
1 chopped tomato
Chopped half capsicum
1 chopped onion
Crushed garlic ginger
1 chilli
2 tsp Oil
Mustard seeds
Cumin seeds
Asafoetida
Sesame seeds
Coconut + chilli + crushed peanuts mixture
Salt as per taste
Garam masala
Coriander seeds powder
Cinnamon powder
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#दोडका #भाजी #पारंपारिक #रेसिपी #ridgegourd #sabji #ridgegourdrecipe
दोडक्याची भाजी, पारंपारिक भाजी, दोडक्याची रेसिपी, किस बाई किस,
ridge gourd sabji, how to make ridge gourd sabji, traditional recipe,
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: