Beed Rain: आमदार Sandip Kshirsagar यांनी वाचविले प्राण | Beed मधे पावसाचे थैमान | News And View
Автор: News&Views Beed
Загружено: 2025-09-22
Просмотров: 22612
🌧️ महाराष्ट्र हवामान अपडेट | 22/09/2025
IMD च्या ताज्या अंदाजानुसार बीड मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
बीड तालुक्यातील शिरापूर गात येथील राहीन्ज वस्तीवर महापुराच्या पाण्यात अडकलेल्या आठ महिन्याच्या बाळासह त्याच्या आईला आणि इतर पाच नागरिकांना आ संदीप क्षीरसागर यांनी एन डी आर एफ च्या मदतीने सुखरूप बाहेर काढले.
बीड मतदारसंघातील शिरापूर, साक्षाळपिंप्री, हाजीपूर येथे महापुराने शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली.
जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टर पेक्षा अधिक शेतीचे महापुरामुळे नुकसान
👉 महत्वाचे अपडेट्स:
आठ महिन्याचे बाळ आईसह महापुरात अडकले,संदीप भैय्या देवदूत बनून मदतीला धावले
शिरापूर गात नजीक राहीन्ज वस्तीला पुराचा वेढा
बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा हाहाकार
संपूर्ण हवामान अंदाज पाहा या व्हिडिओमध्ये.
अधिक माहिती साठी :
https://newsandview.in
Connect with us:
Facebook Link: News&ViewBeed
/ 19vpnpcgxm
Our Website:
https://newsandview.in
Thank You
#havamanandajtoday #marathibatmya #marathibreakingnews
#Newsandview #sandipkshirsagar #Laxmikantruikar #rahinjvasti #shirapurgat
#sandeepkshirsagar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: