Explainer Katta: German Chancellor Friedrich Merz यांची भारत भेट, कोणते करार ? युरोपशी जवळीक साधली?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-20
Просмотров: 13245
#BolBhidu #IndiaGermany #FriedrichMerz
जर्मनीचे चॅन्सलर फ्रेड्रिक मर्च हे १२ आणि १३ जानेवारीला दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले होते. भारत आणि जर्मनी हे दोन्ही अत्यंत जवळचे मित्रदेश आहेत. त्यामुळे यापूर्वीही अनेकदा जर्मनीचा चॅन्सलर भारतात भेट द्यायला आले. मात्र ही भेट का विशेष महत्त्वाची ठरली? ही भेट सुनियोजित होती का? या भेटीत कोणते करार झाले ? आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या विक्षिप्त वागण्याचा भारताला फायदा कसा होतोय ? पाहूयात या व्हिडिओमधून.
विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्याबद्दल:
डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: