झणझणीत आणि खमंग कोकण स्पेशल कोळंबी मसाला I भाकरी-भातासोबत परफेक्ट! झणझणीत कोळंबी मसाला
Автор: SAAJVLOGS
Загружено: 2026-01-20
Просмотров: 502
झणझणीत खमंग कोळंबी मसाला | कोकण स्टाईल अस्सल चव 🦐🔥
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोकण स्टाईल झणझणीत कोळंबी मसाला रेसिपी. घरगुती पद्धतीने, सोप्या साहित्याचा वापर करून बनवलेला हा मसाला भात, भाकरी किंवा चपातीसोबत परफेक्ट लागतो 😋
जर तुम्हाला seafood आवडत असेल तर ही कोळंबी मसाल्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये कळवा.
In this video, learn how to make authentic Konkan Style Kolambi Masala at home. This spicy and flavorful prawn curry is perfect for lunch or dinner and loved by all seafood lovers.
👉 घरच्या घरी हॉटेलसारखी चव
👉 स्टेप-बाय-स्टेप सोपी रेसिपी
👉 अस्सल मराठी – कोकणची चव
👍 व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि Subscribe करा
🔔 नवीन रेसिपीसाठी Bell Icon दाबायला विसरू नका
#KolambiMasala #कोळंबीमसाला #KonkanRecipe #MarathiRecipe
#PrawnCurry #SeafoodRecipe #HomemadeFood #SpicyFood
#IndianSeafood #NonVegRecipe #FoodLovers
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: