हॉटेल भाग्यश्री वाल्याने उघड केले आयुष्यातील धक्कादायक खुलासे |
Автор: Yess Talks
Загружено: 2025-12-07
Просмотров: 18962
धाराशिवमध्ये धुमाकूळ घालणारं – Hotel Bhagyeshri | Unlimited Mutton Thali @250 | Success Story of Nagesh Madke 🔥
मराठी माणूस उद्योगात यशस्वी होऊ शकत नाही, हे कोणी म्हणतं? धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्री चालवणारे नागेश मडके यांनी पुरेपूर दाखवून दिलं आहे की मेहनत, मार्केटिंग आणि ग्राहकांचा विश्वास असेल तर यश नक्की मिळतं!
सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असलेलं हे हॉटेल त्यांच्या झणझणीत अनलिमिटेड मटण थाळी (फक्त ₹250) साठी खूप फेमस आहे. दिवसभर ग्राहकांची मोठी गर्दी असते आणि चवीसोबतच मालकाची अनोखी मार्केटिंग स्टाईल लोकांना भुरळ घालते.
📌 Hotel Highlights:
Unlimited मटण थाळी – फक्त ₹250 मध्ये
स्पेशल नॉन-व्हेज टेस्ट
मालकाची जबरदस्त मार्केटिंग स्टाईल
सोशल मीडियाचा प्रभावी वापर
व्यवसायातून कमाई करून Fortuner कार आणि बॉडीगार्डपर्यंत प्रवास
ही आहे मराठी उद्योजकाच्या यशाची प्रेरणादायी कहाणी – पाहा पूर्ण व्हिडिओ आणि सपोर्ट करा!
👉 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
🔔 नवीन व्हिडिओ अपडेट्ससाठी बेल आयकॉन ऑन ठेवा !
Platform sponsored by:
Yess InfoTech
महाराष्ट्रातील #1 Software Training and Placement ब्रँड.
Contact:
Pune Headoffice: 8080747767
Sangli Branch: 8421743651
Kolhapur Branch: 9373896468
#HotelBhagyeshri #UnlimitedMuttonThali #NageshMadke #yesstalks #viral #solapur #trend
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: