गव्हाच्या चिकाची कुरडई | वाळवण | Recipe | Kurdai | Kokan | Summer
Автор: Swanandi Sardesai
Загружено: 2025-04-19
Просмотров: 134939
Traditional maharashtrian cuisine Kurdai
• एक किलो गहू धुवून ३ दिवस भिजत घातले.
• ते रोज सकाळी पाणी बदलून ठेवायचे.
• चौथ्या दिवशी मिक्सर वर बारीक करून घ्यायचे.(भांड्यांना तेल लावून घेणे चिकटू नये म्हणून)
• चाळणीतून चोथा पाणी वेगळं करायचं
• खाली बसलेल्या साख्यात पाणी घालून स्थिर ठेवून वर आलेलं तांबूस पाणी ओतून द्यायचं
• साखा मोजून घेऊन तेवढंच पाणी आधी उकळायला ठेवायचं
• उकळी आली की त्यात साखा (गव्हाचा चीक) घालून गाठी न होण्यासाठी लगेच घोटायचं
• वाफ काढाची आणि हाताला पाणी लावून चिकटत नाही हे पहायचं
• सोऱ्याला तेल लावून उकड काढलेला चीक सोऱ्यात भरून कुरडई घालणे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: