Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

दीड तासात १५ पदार्थ ? नैवेद्याच्या स्वयंपाकाचे मॅनेजमेंट, भरपूर टिप्स सह । Time management with tips

Автор: Anuradha Tambolkar

Загружено: 2022-07-28

Просмотров: 404771

Описание:

नैवेद्यासाठी संपूर्ण स्वयंपाक करायचा असेल, तर गोंधळ होतोच. कमी वेळेत भरपूर पदार्थ करायचे असतात, त्यामुळे वेळेचे मॅनेजमेंट हे करावेच लागते.
असाच नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक कसा करायचा आणि तो करताना वेळेचे मॅनेजमेंट कसे करावे, हे ह्या व्हिडिओ मध्ये दाखवले आहे. शिवाय नेहमीप्रमाणे, भरपूर टिप्स सुद्धा ह्या व्हिडिओ मध्ये दिलेल्या आहे.
असा हा नैवेद्याचा स्वयंपाक तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.

Ingredients:-
शेवयाची खीर / Vemicelli kheer:-
Ghee (तूप) :- 1 tbsp
Vermicelli (शेवया)
Milk (दूध)
Sugar (साखर) :- 1 tsp
Cardamom powder (वेलदोडा पूड)

साधं वरण / Normal daal:-
Asafoetida (हिंगं) :- Quarter tsp
Turmeric powder (हळद)
Salt (मीठ) :- As per taste
Sugar (साखर) :- As per taste
Cooked toor daal (शिजवलेली तूर डाळ)

पालकाची भाजी / Spinach sabji:-
Oil (तेल)
Mustard seeds (मोहरी)
Asafoetida (हिंगं)
Turmeric powder (हळद)
Chopped chilli (चिरलेली मिरची)
Soaked chickpea & peanuts (भिजवलेले हरभरे आणि शेंगदाणे)
Washed & chopped spinach leaves
(धुतलेला आणि चिरलेला पालक)
Water (पाणी) :- 1-1.5 katori
Salt (मीठ) :- As per taste
Tamarind extract (चिंचेचं पाणी) :- 2 tsp
Red chilli powder (तिखट)
Cumin seeds (जिरे)
Jaggery (गूळ) :- As per taste

पंचामृत / Panchamrut:-
Oil (तेल) :- 1-1.5 tsp
Mustard seeds (मोहरी)
Chopped chillis (चिरलेली मिरची)
Curry leaves (कडीपत्ता)
Fenugreek seeds (मेथीचे दाणे) :- Half tsp
Turmeric powder (हळद)
Asafoetida (हिंगं)
Chilli powder (तिखट) :- 1 tsp
Water (पाणी) :- 3/4 katori
Soaked coconut slices & peanuts (भिजवलेले खोबर्‍याचे काप आणि शेंगदाणे)
Coriander seeds powder (धणेपूड) :- Half tsp
Cumin seeds powder (जिरेपूड) :- Quarter tsp
Tamarind extract (चिंचेचं पाणी) :- Half katori
Crushed peanuts (दाण्याचा कूट) :- 1 tsp
Crushed Sesame seeds (तिळाचा कूट) :- 1 tsp
Jaggery (गूळ) :- 1-1.5 tsp

बटाट्याची भाजी / Potato Sabji:-
Oil (तेल)
Mustard seeds (मोहरी)
Cumin seeds (जिरे)
Curry leaves (कडीपत्ता)
Chopped chillis (चिरलेल्या मिरच्या)
Coriander leaves (कोथिंबीर)
Asafoetida (हिंगं)
Grated ginger (किसलेलं आलं) :- Quarter tsp
Turmeric powder (हळद)
Salt (मीठ) :- As per taste
Sugar (साखर) :- As per taste
Cooked potatos (उकडलेले बटाटे) :- 4

कोथिंबीरीची चटणी / Coriander leaves chutney:-
Coriander leaves (कोथिंबीर) :- 1 katori
Chilies (मिरच्या) :- 6-7
Fresh grated coconut (किसलेलं खोबरं) :- 2 tbsp
Lemon & Ginger (लिंबू आणि आलं)
Salt & sugar (मीठ आणि साखर) :- As per taste
Cumin seeds (जिरे)
Lemon juice (लिंबाचा रस)

आळू वडी / Aaloo vadi:-
Besan (बेसन) :- 2 katori
Salt (मीठ) :- As per taste
Coriander leaves (कोथिंबीर)
Tamarind extract (चिंचेचं पाणी)
Turmeric powder (हळद)
Chilli powder (तिखट) :- 2 tsp
Cumin seeds (जिरे)
Jaggery powder (गूळ) :- 2 tsp
Asafoetida (हिंगं)
Water (पाणी)
Oil (तेल) :- 1 tsp
Sesame seeds (तीळ)

कटाची आमटी / Katachi aamti:-
Oil (तेल)
Dry sliced coconut (सुक्या खोबर्‍याचे काप)
Cinnamon powder (दालचीनी पूड)
Cloves (लवंगा) :- 4-5
Cardamom powder (वेलदोडा पूड)
Oil (तेल) :- 1 tsp
Mustard seeds (मोहरी)
Asafoetida (हिंगं)
Curry leaves (कडीपत्ता)
Turmeric powder (हळद)
Red chilli powder (तिखट)
Tamarind extract (चिंचेचं पाणी)
Kat & Pooran (कट आणि पूरण)
Salt (मीठ) :- As per taste
Prepared masala (तयार केलेला मसाला) :- 2 tsp
Jaggery (गूळ)

पूरण / Pooran:-
Jaggery (गूळ)
Chickpea daal (हरभर्‍याची डाळ)

घोसावळ्याची भजी / Sponge gourd Bhaji:-
Oil (तेल)
Slices of Sponge gourd (घोसावळ्याचे काप)
Besan + Chilli powder + Salt + Boiling hot oil + Coriander seeds powder + Ajwain + Sesame seeds

काकडीची कोशिंबीर / Cucumber Raita:-
Peeled, Chopped & squeezed cucumber (साल काढलेली, चिरलेली आणि पिळून घेतलेली काकडी)
Coriander leaves (कोथिंबीर)
Sugar (साखर) :- As per taste
Salt (मीठ) :- As per taste
Crushed peanuts (दाण्याचा कूट) :- 1 tsp
Prepared tadka (तयार केलेली फोडणी)
Lemon juice (लिंबाचा रस) :- As per taste

मसालेभात / Masalebhaat:-
Mustard seeds (मोहरी)
Chopped chilli (चिरलेल्या मिरच्या)
Dry Coconut slices & curry leaves (सुक्या खोबर्‍याचे काप आणि कडीपत्ता)
Cardamom (वेलदोडा) :- 2
Cloves (लवंगा) :- 2-3
Bay leaves (तमालपत्र) :- 2
Green peas (मटार)
Turmeric powder (हळद)
Chilli powder (तिखट)
Coriander seeds powder (धणेपूड)
Coriander leaves (कोथिंबीर)
Cinnamon powder (दालचीनी पूड) :- 2 pinch
Salt (मीठ):- As per taste
kaala masala (काळा मसाला) :- Half tsp
Sugar (साखर) :- Half tsp
Cardamom powder (वेलदोडा पूड) :- 2 pinch
Cooked rice (शिजवलेला भात)
Ghee (तूप)

#naivedyamrecipes #नैवेद्य #श्रावणी #शुक्रवार #स्वयंपाक #time #management #Sawan #mahina #month #cooking

श्रावण महिन्यातील स्वयंपाक, श्रावणातील नैवेद्य, नैवेद्याचा स्वयंपाक, नैवेद्याचा स्वयंपाक कसा करावा, टाइम मॅनेजमेंट कसं करावं, किचन मॅनेजमेंट, shravan mahinyatil swayampaak, shravanatil navidya, naivedyacha swayampak kasa karava, naivedyacha swayampaak, sampoorn naivedya, shravani shukravar, naivedyamrecipes ,नैवेद्य ,श्रावणी ,शुक्रवार,time ,management, नैवेद्य ,श्रावणी ,शुक्रवार,time ,management

दीड तासात १५ पदार्थ ? नैवेद्याच्या स्वयंपाकाचे मॅनेजमेंट, भरपूर टिप्स सह । Time management with tips

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

आज काय मेनू? (भाग ९) । संपूर्ण स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Full meal

आज काय मेनू? (भाग ९) । संपूर्ण स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Full meal

सुनबाईंच्या हातची बासुंदी आणि सोबत संपूर्ण मेनू | Basundi Recipes In Marathi | Anuradha Tambolkar

सुनबाईंच्या हातची बासुंदी आणि सोबत संपूर्ण मेनू | Basundi Recipes In Marathi | Anuradha Tambolkar

सणासुदीचा सर्वसाधारण मेनू | काही कार्य असो किंवा सणवार असो, हा मेनू कधीही करता येईल

सणासुदीचा सर्वसाधारण मेनू | काही कार्य असो किंवा सणवार असो, हा मेनू कधीही करता येईल

आज काय मेनू? - भाग ४ । पंजाबी स्टाईलचा स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Punjabi thali

आज काय मेनू? - भाग ४ । पंजाबी स्टाईलचा स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Punjabi thali

रोजचा स्वयंपाक किंवा पाहुण्यांचा, प्रमाण चुकणार नाही | डाळ, तांदूळ, पोळीभाजी मोजण्यासाठी किचन टिप्स

रोजचा स्वयंपाक किंवा पाहुण्यांचा, प्रमाण चुकणार नाही | डाळ, तांदूळ, पोळीभाजी मोजण्यासाठी किचन टिप्स

Kitchen Tips  | Easy Recipes | Breakfast Ideas | Cooking Tips | Bai Muddyavar Ya |  Urmila Nimbalkar

Kitchen Tips | Easy Recipes | Breakfast Ideas | Cooking Tips | Bai Muddyavar Ya | Urmila Nimbalkar

म्हणून तर काँग्रेसला स्वबळावर लढायची खुमखुमी आलीय ! | Bhau Torsekar | Pratipaksha

म्हणून तर काँग्रेसला स्वबळावर लढायची खुमखुमी आलीय ! | Bhau Torsekar | Pratipaksha

डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत, झटपट होणारे उसळींचे प्रकार- मसूर, मूग, चवळी उसळ 4 Tiffin Recipes

डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत, झटपट होणारे उसळींचे प्रकार- मसूर, मूग, चवळी उसळ 4 Tiffin Recipes

अशी कणिक भिजवून बनवा काटोकाट पुरणाची न फुटणारी पुरणपोळी ,कटाची आमटी | puran poli recipe in marathi

अशी कणिक भिजवून बनवा काटोकाट पुरणाची न फुटणारी पुरणपोळी ,कटाची आमटी | puran poli recipe in marathi

असा करा थंडीसाठी स्पेशल संपूर्ण मेनू । चटपटीत आणि झणझणीत । Special full menu for winter ।

असा करा थंडीसाठी स्पेशल संपूर्ण मेनू । चटपटीत आणि झणझणीत । Special full menu for winter ।

या प्रकारे सकाळचे रुटीन/दिनचर्या ठेवा कामे वेळेत होतील फ्रेश राहाल | My Productive Morning Routine

या प्रकारे सकाळचे रुटीन/दिनचर्या ठेवा कामे वेळेत होतील फ्रेश राहाल | My Productive Morning Routine

रोजचा स्वयंपाक चुटकीसरशी व्हावा म्हणून १० टिप्स | स्वयंपाकाची पूर्वतयारी १० टिप्स | 10 Kitchen Tips

रोजचा स्वयंपाक चुटकीसरशी व्हावा म्हणून १० टिप्स | स्वयंपाकाची पूर्वतयारी १० टिप्स | 10 Kitchen Tips

गौरीसाठी ‘महा’नैवेद्य । अडीच तासात २६ पदार्थ । Gauri Ganpati Naivadya | Recipes In Marathi

गौरीसाठी ‘महा’नैवेद्य । अडीच तासात २६ पदार्थ । Gauri Ganpati Naivadya | Recipes In Marathi

आज काय मेनू? (भाग २८) । संपूर्ण पौष्टिक स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Full meal

आज काय मेनू? (भाग २८) । संपूर्ण पौष्टिक स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Full meal

एकदा तरी ह्या पद्धतीने पुरणपोळी नक्की बनवा | सहज कुणालाही जमेल इतकी सोप्पी पुरणपोळी | Puran poli

एकदा तरी ह्या पद्धतीने पुरणपोळी नक्की बनवा | सहज कुणालाही जमेल इतकी सोप्पी पुरणपोळी | Puran poli

उपमा आणि उप्पीट । चविष्ट आणि पारंपरिक अशा २ रेसिपी । योग्य प्रमाणासहित । Upma & Upit

उपमा आणि उप्पीट । चविष्ट आणि पारंपरिक अशा २ रेसिपी । योग्य प्रमाणासहित । Upma & Upit

जेवणाच्या ताटात असे तोंडी लावणे असतील तर भाजीची गरज नाही | तोंडाला चव आणणारे 4 चटपटीत प्रकार

जेवणाच्या ताटात असे तोंडी लावणे असतील तर भाजीची गरज नाही | तोंडाला चव आणणारे 4 चटपटीत प्रकार

संसारात जर गोडी निर्माण करायची असेल तर हा विडिओ नक्की पहा | Recipes Secrets | @AnuradhasChannel

संसारात जर गोडी निर्माण करायची असेल तर हा विडिओ नक्की पहा | Recipes Secrets | @AnuradhasChannel

आज काय मेनू? (भाग २३) । खास दिवाळीसाठीकरता जरा हटके बेत । । Special Tips- Full meal for Diwali

आज काय मेनू? (भाग २३) । खास दिवाळीसाठीकरता जरा हटके बेत । । Special Tips- Full meal for Diwali

सर्वात सोप्या पद्धतीने लाजवाब घरगुती छोले भटुरे । परफेक्ट भटुर्यांसाठी ट्रीक | Chole Bhature Recipe

सर्वात सोप्या पद्धतीने लाजवाब घरगुती छोले भटुरे । परफेक्ट भटुर्यांसाठी ट्रीक | Chole Bhature Recipe

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]