९२ वर्षे जुन्या दुकानातून बनवला झणझणीत आगरी कोळी मसाला | Spicy Agri Koli masala from a 92yr old shop
Автор: Sunil D'Mello
Загружено: 2025-04-26
Просмотров: 57351
९२ वर्षे जुन्या दुकानातून बनवला झणझणीत आगरी कोळी मसाला | Spicy Agri Koli masala made from a 92-year-old shop
मंडळी, आगोठीचे म्हणजे पावसाचे दिवस येण्यापूर्वी सर्वांना वेध लागतात ते घरगुती मसाले, चटण्या, पापड आणि लोणची बनवायचे. यावर्षी आम्ही आमच्या बॉटल मसाल्याऐवजी झणझणीत आगरी कोळी मसाला बनवायचे ठरवले आणि त्यासाठी आम्ही गाठले लालबागमधील तब्बल ९२ वर्षे जुने GW खामकरांचे सुप्रसिद्ध मसाल्याचे दुकान.
या दुकानातून आम्ही मसाला तर बनवून घेतलाच मात्र त्यासोबत मसाल्याची रोचक माहिती, उपयुक्त गोष्टी आणि इतर खूप काही आमच्या पदरात पडलं.
आपल्यालाही मसाला बनवायचा असेल तर जरूर या दुकानाला भेट द्या किंवा खाली दिलेल्या माहितीवरून त्यांना ऑनलाईन संपर्क साधून आपल्या आवडीचा मसाला घरबसल्या मागवा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
📌 G.W. खामकर मसालेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇🏻
https://wa.link/yyi35f
🌐 G.W. खामकर मसाले - अधिकृत वेबसाईट:
www.gwkhamkar.com
📞 कस्टमर केअर नंबर - 7272070763
*💥NOW AVAILABLE 24/7
💎Amazon link:-https://www.amazon.in/GW_Khamkar
💎Flipkart Link
https://bit.ly/341sGRj
🏪SHOP NO-3
43/45 D, LALBAUG MARKET,DR. BABASAHEB AMBEDKAR ROAD, LALBAUG, MUMBAI-400012
🎯 Google map link :- https://goo.gl/maps/hahAzv9PgY92
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBg...
#masala #agrikolimasala #aagrikoli #homemademasala #gwkhamkar #lalbagh #khamkarmasale #khamkarspices #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #sunildmelloshorts #vasai #dadar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: