उमाविश्व भाग ५७ दया घोंगे Uma Vishwa Episode 57 Daya Ghonge
Автор: उमा विश्व
Загружено: 2025-08-31
Просмотров: 491
अल्प परिचय
बी.ए.ला संस्कृत मध्ये सुवर्णपदक
मुंबई महापालिकेकडून आदर्श शिक्षिकेचा महापौर पुरस्कार
राष्ट्रीय एकात्मता परिषदेतर्फे कोलंबो ( श्रीलंका) येथे झालेल्या सेमिनार मध्ये निवड
दै. सामना मध्ये 'रत्नाक्षरे' या सदराचे लेखन
४ पुस्तके प्रकाशित
सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षिका, संस्कृत विभागप्रमुख
पुरस्कार:- सावित्रीबाई फुले पुरस्कार
साहित्य गौरव पुरस्कार
गुणिजन पुरस्कार व सुवर्णपदक
'एड्स मोहिमे'च्या शीर्षकगीतासाठी महापालिकेकडून रौप्यपदक
राष्ट्रीय एकात्मता परिषदेची फेलोशिप
'साहित्य चर्चा मंच' या संस्थेचे सलग ३ वर्षे अध्यक्षपद
कल्याण येथील 'काव्य किरण मंडळा'चे अध्यक्षपद
दूरदर्शनवरील 'सुंदर माझं घर', 'ज्ञानदीप', 'काव्यकुंज', व 'शर्यत रे अपुली' या कार्यक्रमांमध्ये सहभाग
कार्यक्रमासाठी संपर्क : श्री. विसुभाऊ बापट. - ९८२१९ ०३८९०
माध्यम सहकार्य : श्री. जयंत बापट.
"एक विनम्र आवाहन"
हा प्रत्येक भाग आपल्या संबंधित सर्व रसिकांना पाठवा. स्वतः यूट्यूब लिंक वरच पहा, Like, Share, Subscribe, Coment आपण करा व सर्वांना करायला सांगा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: