दोषारोप पत्राचा अभ्यास कसा करावा... आज तारीख 13 जुलै,2025.
Автор: Vilas Naik
Загружено: 2025-07-13
Просмотров: 1559
दोषारोप पत्राचा अभ्यास कसा करावा हे व्याख्यात रविवार दिनांक 13 जुलै 2025 रोजी लॉयर्स डेव्हलपमेंट फोरम या संस्थेने आयोजित केले होते या व्याख्यानामध्ये श्री विलास नाईक यांनी सेशन ट्रायल मध्ये फौजदारी खटल्यामध्ये दोषारोप पत्र कसे वाचावे त्याचा अभ्यास कसा करावा बचावासाठी त्याची कशी मदत घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले आहे ते व्याख्यान विलास नाईक या यूट्यूब चैनल वरून नवीन वकिलांना मार्गदर्शन व्हावे म्हणून सहकार्य व्हावे म्हणून पुनर्प्रसारित करण्यात येत आहे..
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: