“
Автор: Monika’s Universe🌍
Загружено: 2025-12-10
Просмотров: 102
आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम परफेक्ट आणि स्वादिष्ट पुरी–पुलाव थाळी बनवणार आहोत. सोबत झकास बटाट्याची भाजी आणि थंडगार बूंदी रायता – घरातील खास जेवण, सण, वाढदिवस
किंवा रविवारच्या लंचसाठी एकदम बेस्ट कॉम्बिनेशन!
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल:
✔ पुरी कशी खुसखुशीत बनवायची
✔ सुगंधी व चविष्ट पुलाव बनवण्याची सोपी पद्धत
✔ घरगुती, झटपट बटाट्याची भाजी
✔ 2 मिनिटांत थंडगार बूंदी रायता
✔ सर्व रेसिपी सोप्या स्टेप्ससह
घरच्या घरी हे मेन्यू नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये कसं जमलं ते सांगा!
जर व्हिडिओ आवडला असेल तर LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका
#Puri #Pulao #BatataBhaji #BundiRaita
#IndianRecipes
#MarathiRecipe #MaharashtrianFood
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: