10 December 2025
Автор: Monika’s Universe🌍
Загружено: 2025-12-09
Просмотров: 72
घर सजवण्यासाठी सुंदर आणि क्रिएटिव्ह वस्तू तुम्ही घरच्या घरीही बनवू शकता!
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 सुंदर DIY Home Decor Items स्टेप-बाय-स्टेप दाखवले आहे:
✨ 1. Handmade Name Plate
✨ 2. Wall Hanging Decoration
✨ 3. Crystal Tree Craft
✨ 4. Bottle Decoration DIY
सगळ्या वस्तू कमी खर्चात, सोप्या पद्धतीने आणि घरच्या साध्या साहित्याने बनवल्या आहेत. स्वतः घर सजवा किंवा गिफ्ट म्हणूनही देता येतील! ❤️
⸻
🔧 या व्हिडिओमध्ये वापरलेले साहित्य
• M-Seal / Clay
• Decorative Stones / Crystals
• Paint Colors
• Waste Bottle
• Glue / Fevicol
• Decorative Materials (Flowers, Pearls, Mirror Work इ.)
⸻
📌 जर तुम्हाला DIY Home Decor, Craft Ideas, Bottle Art, Wall Hanging किंवा Handmade Name Plate अशा व्हिडिओज आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा!
⸻
💬 व्हिडिओ आवडला तर लाइक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका!
तुमचे कमेंट्स मला नक्की सांगा ❤️
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: