मेथी आणि बटाट्या चा रुचकर व पौष्टिक पराठा/Tasty aalu methi paratha by Jyoti'sRecipe
Автор: JYOTI'S Recipe Marathi
Загружено: 2023-04-05
Просмотров: 104
#मेथी_बटाटा_पौष्टिक_पराठे
नमस्कार.
मी आहे सौ.ज्योती शरद पवार.
आज आपण बनवणार आहोत.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडतील असे मेथी आणि बटाट्याचे रुचकर व पौष्टिक पराठे ...एकदा नक्की बनवून बघा...👍🙏😊
साहित्य :
मेथी - एक जुडी
बटाटे - चार
गव्हाचे पीठ - तीन वाटी
हिरवी मिरची - आठ -दहा
लसूण पाकळ्या - आठ - दहा
तेल - एक पळी
लाल मिरची पावडर - एक चमचा
हळद - एक चमचा
मीठ - एक ते दिड चमचा (चवीनुसार)
धने जीरे पावडर - एक चमचा
तेल - पराठे भाजण्यासाठी
Jyoti's Recipe Marathi
Please take a moment to like & subscribe my channel 👍 🔔
Thanks for watching 🙏 😊
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: