JYOTI'S Recipe Marathi

नमस्कार...
मी आहे सौ.ज्योती शरद पवार.
ज्योतीज रेसिपी मराठी या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे.
या मराठी चॅनल मध्ये तुम्हाला पारंपरिक मराठी रेसिपी सोबत च नाविन्यपूर्ण रेसिपी चा सुद्धा आस्वाद घेता येणार आहे.
तसेच,महाराष्ट्रा सोबत इतर ही प्रांतातील रेसिपी मी सोप्या पद्धतीने करून दाखविण्याचा प्रयत्न करनार आहे.
रुचकर आणि स्वादिष्ट रेसिपी बघण्यासाठी आपल्या YouTube
चॅनल ला Subscribe करा...
धन्यवाद.
1 Jan 20 1st Recipe
19 May 500 subscribers
25 Jun 1k subscribers
20 January 21 10 k subscribers

For Sponsorship & Business Inquiries 👇
[email protected]

My second channel link

JYOTI'S Recipe In Hindi

https://youtube.com/@JYOTISRecipeInHindi17?si=6hFuCb1Wk-AYp8qJ