फ्राय उंधियू गुजरात स्पेशल/गुजराती फ्राय उंधियू/Uttarayan Special Fry Undhiyu by Jyoti'sRecipe
Автор: JYOTI'S Recipe Marathi
Загружено: 2023-01-13
Просмотров: 147
#चटाकेदार_गुजराती_फ्राय_उंधियू
नमस्कार.
मी आहे सौ. ज्योती शरद पवार.
आज आपण बनवणार आहोत.
गुजरात मध्ये आवर्जून बनवला जाणारा उंधियू...उंधियू वेगवेगळ्या पध्दतीने बनवला जातो...आज आपण चटकदार फ्राय उंधियू कसा बनवणार आहोत...एकदा नक्की बनवून बघा...👍😊🙏
साहित्य :
सुरती पापडी - 300gr
गवार -300gr
वाल पापडी - 300gr
ओल्या तुरीचे दाणे - 300gr
ओले हरबरे - 100gr
ओले वाटाणे - 300gr
फ्लॉवर - 300gr
छोटे वांगे - 300gr
शेवगा शेंग - चार(4)
बटाटे - 500kg
लाल तिखट- तीन चमचे
धने जीरे पावडर- दोन चमचे
हळद - एक चमचा
गरम मसाला - एक चमचा
मीठ - दोन चमचे
तेल - चार पळी
तेल तळण्यासाठी...
मुठीया बनवण्यासाठी साहित्य :
मेथी - एक जुडी
बेसन पीठ - अडीच वाटी(2 1/2)
लाल तिखट - एक चमचा
धने जीरे पावडर - एक चमचा
हळद - अर्धा चमचा
मीठ - अर्धा चमचा
तेल - एक पळी
हिंग - थोडासा
Jyoti's Recipe Marathi
Please take a moment to like & subscribe 👍🔔
Thanks for watching 🙏 😊
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: