टेस्टी छोले/Tasty Chhole घरगुती मसाल्याचां वापर करून बनवा चमचमीत छोले...by JYOTI'S Recipe
Автор: JYOTI'S Recipe Marathi
Загружено: 2020-01-02
Просмотров: 126
नमस्कार .
मी आहे ज्योती पवार .
आज आपण बनवणार् आहोत
घरगुती मसाल्याचा वापर करून चमचमीत छोले
Tasty chhole Recipe
साहित्य :
सात आठ तास भिजवलेले
काबुली चणे - एक वाटी
कांदे - एक मोठा किंवा दोन मध्यम आकाराचे
लसूण - सात आठ पाकळ्या
आले - एक छोटा तुकडा
टोमॅटो - दोन मध्यम आकाराचे
लाल तिखट - दिड चमचा
धने जीरें पावडर - दिड चमचा
हळद - अर्धा चमचा
गरम मसाला- अर्धा छोटा चमचा
मीठ - एक छोटा चमचा
तेल - दिड पळी / तीन टेबलस्पून
JYOTI'S Recipe Marathi
Take a moment to like & Subscribe my channel 👍
Thanks for watching 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: