अनारश्याचे पीठ तयार करून खुसखुशीत अनारसे बनवा
Автор: Madhuri Jayram
Загружено: 2024-10-09
Просмотров: 22569
अगदी पीठ तयार करण्यापासून खुसखुशीत आणि जाळीदार अनारसे बनविण्यापर्यंतची सोपी पद्धत आहे. जरूर करून बघा आणि दिवाळीचा आनंद साजरा करा.
साहित्य -
1) 1 वाटी जुना तांदूळ (150 ग्रॅम)
2) 3/4 पेक्षा थोडा जास्त बारीक चिरलेला गूळ
3) 1 टीस्पून साजुक तूप
4) थोडी खसखस
5) तळण्यासाठी तेल किंवा तूप #Anaarase
#FestiveRecipe
#DivaliSpecial
#DIvaliDelicacy
#Tempting
Crispy
#Mouthwatering
#IndianRecipe
#TraditionalRecipe
#Sweetmeat
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: