मुंबई ते चिपळूण प्रवास || Mumbai to Chiplun Bike Ride🏍️🌴
Автор: Sid's Moments
Загружено: 2025-08-25
Просмотров: 406
मुंबई ते चिपळूण प्रवास || Mumbai to Chiplun Bike Ride🏍️🌴.
Hello guys,
My name is Siddhesh Thore , I like to travel in search of new amazing places and trip activities and i post travel or normal routine content so please do not forogt to support me and subscribe or share .
मुंबई ते चिपळूण पर्यंत bike ने केलेला प्रवास. खूप मज्जा आली प्रवास करायला गावी जायचं म्हणजे सगळ्यांचा आवडता विषय आणि bike ने कोकणात जायचं बोलल्यावर जीव अडकतो तो ह्यासाठी की कधी तो दिवस उजडतो. ह्या विडिओ मध्ये तुम्हाला मुंबई गोवा महामार्ग ची संपूर्ण माहिती चिपळूण पर्यंत रोड कसा आहे ह्याची सगळी माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे पावसाची माहिती सुद्धा दर्शवली आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. माझ्या videos आवडत असतील तर माझ्या चॅनल ला. Subscribe करायला विसरू नका आणि रील्स पण पाहायच्या असतील तर माझ्या इंस्टाग्राम ला सुद्धा फॉल्लो करा धन्यवाद ❤️🙏.
Instagram id :- _sid_2170
Follow me on Instagram :- https://www.instagram.com/_sid_2170?i...
Youtube channle : • पळसदारी येथील श्री स्वामी समर्थ मठ | Palas...
Shots on :- iphone 15.
#kokankar #bikeride #bappa #love #pause #roadtrip #information #bikers #video #watch #viral #chiplun #mumbai #kokani
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: