Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

वसई–विरार महापालिका निवडणूक निकाल: हितेंद्र ठाकूरांच्या बविआचा दणदणीत विजय

Автор: HP Live News

Загружено: 2026-01-16

Просмотров: 13453

Описание:

Vasai Virar Election Result: BVA Sweeps with 71 Seats

विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीने वसई–विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे.

२९ प्रभागांतील ११५ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत बविआने ७१ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापनेची हॅट्रिक साधली आहे.
भाजपला ४२ जागांवर समाधान मानावे लागले, तर शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेस यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि अपक्षांना खातेही उघडता आले नाही.

गुरुवारी पार पडलेल्या मतदानात ५७.१२ टक्के मतदान झाले होते.
शुक्रवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच बविआने बहुतेक सर्व प्रभागांमध्ये आघाडी घेतली. मध्यंतरी भाजपने काही जागांवर मुसंडी मारली असली तरी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट झाले आणि बविआने बहुमताचा आकडा सहज पार केला.

भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची, तर बविआसाठी अस्तित्वाची लढाई होती.
अखेर वसई–विरारच्या मतदारांनी पुन्हा एकदा हितेंद्र ठाकूरांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.

वसई–विरार महापालिका निवडणूक निकाल: हितेंद्र ठाकूरांच्या बविआचा दणदणीत विजय

#VasaiVirarResult
#VVCMCResult2026
#BVAVictory
#HitendraThakur
#MunicipalElection
#marathinewslive
#VasaiVirarPolitics
#ElectionResults

Subscribe YouTube channel For latest breaking news :
   / hanifmirrorhplive  

HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com

Social Media Handles:

Facebook : https://www.facebook.com/groups/61288...

Facebook :   / hpvasaivirar  

You Tube :    / @hplivenews  

Twitter : https://twitter.com/home

Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...

Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...

वसई–विरार महापालिका निवडणूक निकाल: हितेंद्र ठाकूरांच्या बविआचा दणदणीत विजय

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Vasai Virar Election Result | सत्ताधाऱ्यांना साथ, चुकीला विरोध! | Rajan Naik यांचा पलटवार | N18V

टायगर जिंदा है! हितेंद्र ठाकूरांचा दणदणीत विजय, वसई–विरारचा कौल स्पष्ट

Vasai-Virar ELection News | वसई-विरारचा गड बविआने राखला, हितेंद्र ठाकूर काय म्हणाले ? | N18V

हार गई BJP नहीं चला Fadnavis का जादू , Vasai Virar में करारी हार I BMCElections I SK2

Sanjay Raut | 'सेना फुटली नसती तर 120 जागा जिंकलो असतो' राऊतांचं वक्तव्य | Zee24Taas

Mumbai Mahanagar Palika Result: शेवटच्या दोन तासात ड्रामा, BJP-Shinde काठावर आले, नेमका निकाल काय ?

Virar | वसई विरार महापालिकेवर बविआची पुन्हा सत्ता । ७१ जागांवर दणदणीत विजय

Ethiopian 302 пилоты до конца боролись с самолетом

BJP Win BMC Election 2026 : सबसे अमीर नगर निगम BJP के कब्जे में, जीत की कहानी कैसे लिखी ? | Fadnavis

पहिल्याच बैठकीत वाद; खुर्चीवर बसण्यावरून वाद, परिचारक गटाने नगराध्यक्षांचा सत्कार स्वीकारला नाही

Hitendra Thakur | वसई-विरार महापालिकेसाठी हितेंद्र ठाकूरांची बहुजन विकास आघाडी लागली कामाला

Как СССР ОБОГНАЛ Америку в реактивной гонке | Ту-104

NALASOPARA | नालासोपाऱ्यात खाजगी कारमध्ये बॅलेट मशिन आढळल्याने खळबळ | NAVARASHTRA

Hitendra Thakur News | Vasai Virar महापालिकेबाबत ठाकूरांचा मोठा दावा, पाहा काय म्हणाले? N18V

Vasai-Virar Election 2026: “टाइगर अभी जिंदा है”“कार्यकर्ता जिंदाबाद” | Hitendra Thakur

Vasai-Virar | वसई विरार मध्ये माझ्या कार्यकर्त्यांचा विजय;  हितेंद्र ठाकूर

धक्कादायक | बदलापूर रेल्वे स्थानकावर महिलेची काढली छेड...

तुम्ही दुखावला असाल तर माफी मागतो, हिंदू धर्माबाबत रीलवर अथर्व सुदामेला धमकी Atharv Sudame

Bhiwandi Ka Agla Mayor Kon Hoga || Ward No 2 Imran Wali Mohd Khan

३५ वर्षांचा बदला, वसईतील बाहुबलीची दहशत मोडीत काढली, BJP च्या Sneha Dubey Pandit जायंट किलर ठरल्या

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com