तुम्ही दुखावला असाल तर माफी मागतो, हिंदू धर्माबाबत रीलवर अथर्व सुदामेला धमकी Atharv Sudame
Автор: Saam TV News
Загружено: 2025-08-25
Просмотров: 1223341
पुण्यातला रिलस्टार अथर्व सुदामे वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.....अर्थवने गणेशोत्सवानिमित्त हिंदू-मुस्लीम ऐक्याबाबत रिल तयार केला होता. मात्र काहींनी धमकावल्यानंतर आणि ट्रोलर्सनं जोरदार टिका केल्यानंतर अर्थवनं हा रिल इन्स्टाग्रामवरून काढून टाकला. कुणाच्या भावना दुखावण्याचा आपला उद्देश नव्हता असं स्पष्ट करत त्यानं चाहत्यांची माफी मागितलीय. या रिलमध्ये नेमकं काय होतं ते पाहूयात..
#AtharvSudame #SocialMediaStar #TrendingNow #ViralContent #MarathiInfluencer #AtharvSudameNews #EntertainmentUpdate #MarathiReels #CelebrityNews #AtharvSudameUpdates
Tags (horizontal):
Atharv Sudame, Marathi Influencer, Social Media Star, Trending Content, Viral Videos, Marathi Reels, Celebrity Updates, Atharv Sudame Latest, Entertainment News, Viral Reels
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: