Santosh Deshmukh हत्या प्रकरणातील आरोपी Krushna Andhale कुठे लपलाय? सीआयडी, एसआयटीला कसा चकवा देतोय?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-01-16
Просмотров: 308460
#BolBhidu #WalmikKarad #KrushnaAndhale
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडसह सगळ्यांवर मोक्का लागला, त्यांना पोलिस कोठडी मिळाली. वाल्मिकच्या सुटकेसाठी आंदोलन झालं. तरी अजून कृष्णा आंधळे मात्र पोलिसांपासून पळतोय. संपूर्ण राज्यात हे प्रकरण गाजत असताना, आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी राजकीय तसंच सामाजिक दबाव वाढत असताना, सीआयडी, एसआयटीचे पोलिस मागावर असतानाही कृष्णा आंधळे कुठेय, या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळत नाही.
कोण म्हणतं तो कुंभमेळ्यात गेलाय, कोण म्हणतं तो नाशकात फिरतोय, पण या सगळ्या शक्यताच असून कृष्णा आंधळेचा शोध काही लागत नाही, कृष्णा आंधळे आता कायद्यापेक्षा मोठा झालाय का, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. यापूर्वीही एका प्रकरणात आंधळे फरार होता. त्यामुळं सराईत गुन्हेगार असलेला आंधळे फरार होण्यात तरबेज आहे का, त्यासाठी त्यानं काही प्लॅनिंग केलंय का, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: