गुरुवर्य बाबा चिंतेश्वर संस्थान गेवराई.
Автор: Prof. Pralhad Khetre @PLPC OFFICIAL
Загружено: 2022-10-11
Просмотров: 507
#PLPC
#neet2022
#biotechGuruji
#पुणेकरसर
#सचिनसर
#khetrepralhad
#pathfinder
@biotechguruji
@PLPCLaturPatternClasses
@pathfindercareeracademy229
“प्राईम लातूर पॅटर्न क्लासेस” च्या वतीने दि.०२ ऑक्टोंबर, रविवार रोजी सकाळी १० ते ०१ या वेळेत आयोजित भव्य पालक मेळाव्याला उपस्थिती !
आपल्या पाल्याला ‘विद्यार्थी’ या भूमीकेतून आकारत असताना त्यावर अनेकांगी शैक्षणीक संस्कार करताना आजच्या बदलत्या युगात आपले सहाकार्य व योगदान बहूमूल्य आहे. अलिकडच्या काळात विद्यार्थी व त्यांचा मोबाईल वापराचा अतिरेक या बाबीचे प्रचंड दुष्परिणाम आम्हाला स्पष्टपणे जाणवत आहेत. त्यातून अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होताना आढळत आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे. आपण पालक या नात्याने आपला पाल्य व मोबाईल यांमध्ये असलेल्या अनावश्यक वेळखाऊ संबंधांवर वेळीच आळा घालण्यासाठी सहकार्य कराल असे अपेक्षीत आहे.
अनेक विद्यार्थ्यांसबंधीत मोबाईलच्या नाहक अतिवापराचे प्रचंड दुष्परिणाम आम्ही दैनंदिन शिकवणीद्वारे अनुभवत आहोत. कदाचित आपला पाल्य मोबाईल अतिवापराच्या आहारी नसेल तर आनंदच!
आपल्या पाल्याचा हा अमूल्य वेळ व्यर्थ जाऊ नये या सखोल जाणीवेतून हा विनंती व्यवहार...!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: