Hormones संप्रेरक म्हणजे काय? Dopamine, Endorphin, Oxytocin, Serotonin शरीरात काय केमिकल लोचा करतात?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2021-10-16
Просмотров: 234565
पौगंडावस्थेतील मुलामुलींमध्ये या हॉर्मोन्स किंवा संप्रेरकांमुळे बदल घडत असतात, हे आपल्याला माहीत असतं. पण दैनंदिन जीवनात आपण या हार्मोन्सबद्दल फारसा विचार करत नाही.
आपल्यापैकी बहुतांश लोकांना किमान टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन यांची मानवी विकासातली भूमिका काय आहे, इतकंच माहिती असतं. खरं तर आपल्या आयुष्यात फक्त याच दोन नाही तर अशा अनेक हॉर्मोन्सचा खेळ सुरू असतो. हे संप्रेरकच सगळं काही चालवत असतात - आपल्याला कधी चांगलं वाटतं, कधी कंटाळा येतो, कधी राग येतो, या सगळ्याचं श्रेय किंवा त्याचा दोष संप्रेरकांना दिला जाऊ शकतो.
पण संप्रेरकं म्हणजे काय आणि ती कुठून येतात? आणि या संप्रेरकांना आपल्या शरीरात स्त्रवण्यासाठी काय करायला हवं?
पाहा हा व्हीडिओ.
संकलन - एस्थर डे ला फोर्ड, बीबीसी सोशल कॉन्ट्रिब्युटर
व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – राहुल रणसुभे
#Hormones #Dopamine #Endorphin #Oxytocin #Serotonin
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: