अकोल्यात Bjp ला रोखण्यासाठी Prakash Ambedkar गेमचेंजर | 3 जागांमुळे Bjp अडचणीत | राजकारण पेटलं
Автор: Satte pe Satta
Загружено: 2026-01-23
Просмотров: 24388
#prakashambedkar #congress #akola #bjp अकोला महापालिकेच्या सत्तेसाठी सध्या महाराष्ट्रातलं सर्वात हाय व्होल्टेज राजकारण सुरू आहे. निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजप बहुमतापासून अवघ्या तीन जागा दूर असल्याने अस्वस्थ आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 41 आकड्यांमुळे अकोल्यात राजकीय गणितं बदलत आहेत. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीचे दोन्ही गट, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र येत एकच लक्ष्य ठेवलं आहे – भाजपला सत्तेपासून रोखणं. या सत्तानाट्यात केंद्रस्थानी आले आहेत प्रकाश आंबेडकर, जे किंगमेकरच्या भूमिकेत दिसत आहेत. काँग्रेसने थेट सत्तेचा त्याग करत भाजपविरोधी आघाडीची भूमिका घेतल्याने हा प्रयोग अधिक चर्चेत आला आहे. ठाकरे गटाचा निर्णयही निर्णायक ठरणार असून ते जिकडे झुकतील तिकडे अकोल्याची सत्ता जाणार हे स्पष्ट आहे. अकोला आज फक्त एक शहर नसून, महाराष्ट्राच्या राजकारणाची प्रयोगशाळा बनली आहे.
#AkolaPolitics #AkolaMunicipalCorporation #PrakashAmbedkar #VanchitBahujanAghadi #BJPPolitics #CongressParty #AIMIM #NCP #ThackerayGroup #MayorRace #PowerPolitics #Kingmaker #MaharashtraPolitics #BreakingMarathiNews #PoliticalDrama #MunicipalElection #AkolaNews #BJPvsOpposition #HighVoltagePolitics #uddhavthackeray #shivsenaubt #maharashtrapolitics #sattepesatta #marathipolitics #vanchitbahujanaghadi #prakashambedkar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: