देवाचा डोंगर 🚩 मच्छिंद्रनाथांची तपोभूमी 🔱 येथे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील 🔱
Автор: Hoy Maharaja Vlog
Загружено: 2024-09-14
Просмотров: 272560
देवाचा डोंगर मच्छिंद्रनाथांची तपोभूमी येथे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. हे देवस्थान म्हणजेच देवाचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. येथे गेल्यानंतर आत्मिक समाधान मिळते. त्याचप्रमाणे येथे भाविकांची सतत रेलचेल चालू असते. तपोभूमी जाता परायण होत असतात. सर्व भाविकांचे मनोरथ पूर्ण करणारे असे हे देवस्थान. कुडाळ पासना अगदी 10 किलोमीटर अंतरावर आहे. या देवस्थानाची प्रचिती अनेक भाविकांना आलेली आहे. नवसाला पावणारा असे देवस्थान अगदी डोंगराच्या टोकावर आहे. येथे येणारा भावीक आपापले नवस बोलून ते पूर्ण करण्यासाठी येथे येत असतात. या तपोभूमी तीन दिवस योगी मच्छिंद्रनाथाने तपश्चर्या केली होती. योगी मच्छिंद्रनाथांचे युद्ध हे नवनाथ ग्रंथांमध्ये सुद्धा लिखित आहे. येथे असणारे प्रमोद दादा येणाऱ्या भाविकांचे नवस त्याचप्रमाणे जे नैवेद्य दाखवले जातात. ते भाविकांसह सर्वांना महाप्रसाद म्हणून देतात. कोकणातले अतिशय जागृत असे देवस्थान आहे. तपोभूमी च्या अगदी जवळ स्वामींचा मठ आहे. तेही देवस्थान मठ पाहण्यासारखे आहे. हा मठ स्वामींच्या पादुका ने पवित्र झालेला आहे. भाविकानी स्वामी समर्थ मठाला नक्की भेट द्यावी. या तपोभूमी बद्दल देवाचा डोंगर अधिक माहिती हवी असल्यास
आणि हा माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला असल्यास
आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......
Hoy Mharaja Vlog 9757373797
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: