Nilnga | "मास्टर माईंडचा" प्लॅन... आणि गेम फत्ते...!
Автор: Marathwada Neta
Загружено: 2025-11-27
Просмотров: 991
निलंगा नगर परिषद निवडणुकीत राजकारण तापलं आहे!
भाजप-काँग्रेसमध्ये थेट आरपारची लढाई होत असताना
संभाजी पाटील निलंगेकर, अरविंद पाटील निलंगेकर "मास्टर माईंडचा" प्लॅन.., आणि
राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हालचालींमुळे
निलंग्यात नवीन समीकरणं दिसू लागली आहेत.
या निवडणुकीत कोणाचा संघटनावर मजबूत पकड? कोणाची रणनीती तुफान?
काँग्रेस–भाजपमध्ये कोणाचं पारडं भारी? मतदारांचा कल आणि ग्राउंडवरील हवा कशी बदलतेय याचं सखोल विश्लेषण या व्हिडिओमध्ये!
👉 निलंगा नगर परिषद निवडणुकीत सत्ता कोणाच्या बाजूला झुकतेय?
पाहा संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट!
#nilanga #nilanganews #nagarparishadelection #election2025
#congress #bjp #sambhajipatilnilangekar #arvindpatilnilangekar #devendrafadnavis #maharashtrapolitics #nilangapolitics
#politicalupdate #groundreport #localbodyelection
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: