Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

सतीश आळेकर मुलाखत : व्यक्तीस्वातंत्र्य, कलाकारांची भूमिका आणि सामाजिक स्वास्थ या प्रश्नांची उत्तरं

Автор: BBC News Marathi

Загружено: 2025-12-13

Просмотров: 11217

Описание:

#bbcmarathi #SatishAlekar #BBCInterview #IndianTheatre
ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक आणि रंगकर्मी सतीश आळेकर हे आधुनिक मराठी रंगभूमीतील एक महत्त्वाचं नाव आहे. त्यांनी पारंपरिक नाटकांच्या चौकटी मोडत सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रश्नांना वेगळ्या आणि प्रयोगशील शैलीत मांडलं.

सतीश आळेकर हे पुण्यातील थिएटर अकॅडमी, एफटीआयआयशी संबंधित राहिले असून अनेक वर्षे त्यांनी अभिनय व नाट्यलेखनाचं शिक्षण दिलं आहे. महानिर्वाण, मिकी अँड मेमरी, बेगम बर्वे, द डेथ ऑफ अ मॅन यांसारखी त्यांची नाटकं विशेष गाजली.

‘महाराष्ट्राची गोष्ट’ या विशेष मुलाखतींच्या मालिकेत सतीश आळेकर यांनी बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळेंशी बोलताना व्यक्तीस्वातंत्र्य, कलाकारांची भूमिका आणि देशाचं सामाजिक स्वास्थ या प्रश्नांना थेट उत्तरं दिली आहेत. पाहा ही विशेष मुलाखत
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

सतीश आळेकर मुलाखत : व्यक्तीस्वातंत्र्य, कलाकारांची भूमिका आणि सामाजिक स्वास्थ या प्रश्नांची उत्तरं

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

19 डिसेंबरला काय स्फोट होणार? देशाला खरंच मराठी पंतप्रधान मिळणार का ?  | Prithviraj Chavan Exclusive

नम्रता, समीर, रोहित, ईशा, श्रमेश आणि प्रियदर्शिनी | Maharashtrachi HasyaJatra | Best Of MHJ

साताऱ्यातील सावरी गावातील ड्रग्ज केस प्रकरणी अंधारेंचा मोठा खुलासा | Sushma Andhare

Around The World - Episode 8 ft. Girish Kuber (गिरीश कुबेर) | Veena World

एआय माणसाला खरंच रिप्लेस करेल? | AI Roundtable | Think Bank | Dr Anand Kulkarni | Dr Bhooshan Shukla

LIVE : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट, मंत्रिपदाचं काय होणार?

Prithviraj Chavan Interview : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिले पुरावे,19 तारखेला सत्ताबदल?

Satara Drug Case: एकनाथ शिंदे यांच्या भावाचे नाव समोर, काय आहे सुषमा अंधारेंचा आरोप

फूड इंडस्ट्री तुमच्या आरोग्याचा नाश करतेय? | Dr. Abhay Bang | EP- 1/2 | Public Health | Think Bank

Ajit Pawar: Parth Pawar यांच्या जमीन व्यवहार प्रकरणानंतर Manikrao Kokate अडचणीत, NCP चं चाललंय काय?

Chinmayee Sumeet : इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या शाळेत काय फरक? चिन्मयी सुमीत सांगतात

Prithviraj Chavan Vastav 252 : अमेरिकेतली एपस्टीन फाईल नेमकी काय? देशात मराठी पंतप्रधान होणार?

एप्स्टीन फाईल्स मुळे भारतात राजकीय वादळ येणार?

Sudhir Mungantiwar Exclusive : मंत्रि‍पद गेल्यानं कोणाकोणाच्या डोळ्यात पाणी आलं? | LetsUpp Marathi

Medical treatment? India is the best | Mitramhane

Explainer Katta: Australia Bondi Beach हल्ल्यामागे Sajid, Naveed Akram पाकिस्तान कनेक्शन कसं लागतंय?

१९ डिसेंबरला होणाऱ्या भूकंपानंतर Devendra Fadnavis PM तर Eknath Shinde CM होणार ? चर्चेत किती तथ्य ?

The Real Reason Marathi Actresses Look Beyond Marathi Industry #vishaykhol

Алесь Бяляцкі: Мы не бачым пакуль што святла ў тунэлі, але мусім ісці наперад #беларусь

असं घडलं पाकिस्ताननामा ! - अरविंद गोखले | Arvind Gokhale | EP11 | #marathisrushtitalks

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]