कोकणातील लग्न | Kokanatla Lagna | गावाकडचे लग्न | Marathi Wedding | कोकणातील लग्नसोहळा | वरात| भाग ४
Автор: kokanchi mansa sadhi bholi
Загружено: 2021-07-07
Просмотров: 55126
Subscribe :- https://subscribekokanchimansasadhibh...
कोकणातील लग्न | Kokanatla Lagna | गावाकडचे लग्न | Marathi Wedding | कोकणातील लग्न सोहळा | भाग ४
गावातील लग्न म्हणजे
किमान चार दिवस शेजारी पाजारी यांचा वावर नाही असे घर गरिबात गरीब सुद्धा नाही. लोकांमध्ये जो उत्साह असतो तो उल्लेखनीय असतो.
पूर्वी दळणाच्या गिरणी नव्हत्या,जवळपास बाजारपेठा सुद्धा नव्हत्या. त्यामुळे लग्नाची सर्व तयारी घरच्या घरी करावी लागत होती.
मंडप उभारण्यासाठी पुरुषाचे सहकार्य, मंडपात
दळण कांडणं तांदूळ वेचने या साठी वयस्कर स्त्रियांचा उत्साह,ओव्या म्हणणे, गप्पागोष्टी असा त्या वेळचा तो प्रसंग आठवला कि,मन क्षणात बालपणात जाते.
सध्या बहुतेक लग्न हॉलमध्येच होतात.परंतु
साखरपुडा, हळदी वगैरे कार्यक्रम घरच्या अंगणातच होतात. या चार दिवसाच्या कार्यक्रमात आजचा उत्साह पाहून असे पाहायला मिळाले, माणसामध्ये आजही एकमेकांना सहकार्य करण्याची प्रवृत्ती आहे.
लग्न सोहळ्यात सहभागी झालेले आमचे ग्रामस्थ
आणि मनमोहक असा लग्न मंडप
Video shoot :- Aditya Kanade
#MalvaniWedding
#KokanatlaLagna
#कोकणातलंलग्न
येवा कोकण आपलोच असा 🌴🦐🦀
विडिओ पूर्ण बघा
आवडली तर लाईक करा
मित्रांसोबत शेअर करा
चॅनेल सुबस्क्राईब करायला विसरू नका
Follow as on instagram : / kokanchi_mansa_sadhi_bholi
Like our page on Facebook : / kokanchimansa
असाच सपोर्ट असुद्या 🙏
Like, share, subscribe 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: