Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

२७ वर्षांचा संसार. दोन पूरूषां बरोबर विवाहबाह्य संबंध. दोन मोठी मुले. GPS. What’s app. नवे निकाल

Автор: Rahul Kulkarni Official

Загружено: 2026-01-24

Просмотров: 47824

Описание:

पन्नाशी ओलांडलेल्या दांपत्याचा घटस्फोट

क्रौर्याच्या आधारावर न्यायालयाकडून पतीला दिलासा

लग्नानंतर काही वर्षांनी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ सहन कराव्या लागलेल्या पतीला न्यायालयाने दिलासा दिला आहे. पन्नाशी ओलांडलेल्या दांपत्यांचा घटस्फोट पुणे येथील कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केला असून, त्यांच्या १७ वर्षीय मुलीचा कायमस्वरूपी ताबा आईकडेच राहील, असे निकालात नमूद केले.

पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे लक्षात आल्यानंतर पतीने अॅड. राणी कांबळे-सोनावणे यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासह दोन्ही मुलांचा ताबा मिळावा, यासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने क्रौर्याच्या आधारावर हा घटस्फोट मंजूर केला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुरेश (वय ५३) आणि सुरेखा

न्यायालयाची महत्त्वाची निरीक्षणे

मुलगा सज्ञान असल्याने त्याच्या ताब्याचा प्रश्न उद्भवत नाही

मुलीचे भवितव्य आईसोबत राहण्यातच सुरक्षित

मुलांच्या ताब्याबाबत 'बालकाचे कल्याण' हे तत्त्व केंद्रस्थानी

क्रौर्याच्या आधारावर घटस्फोट मिळण्यास पती पात्र

नताशा (वय ५१) (नावे बदललेली) यांचा २९ डिसेंबर १९९६ ला विवाह झाला होता. या दांपत्याला एक मुलगा, एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. लग्नानंतर काही वर्षांनी पत्नीच्या वर्तनामुळे शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचा आरोप पतीने केला होता, तसेच पत्नीने स्वतःला इजा करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पतीने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या दाव्यात नमूद आहे. पत्नीने दिलेल्या त्रासामुळे आपल्याला

क्रौर्याच्या आधारावर घटस्फोट मिळावा, तसेच दोन्ही मुलांचा ताबा स्वतःकडे असावा, असा दावा अॅड. राणी कांबळे-सोनावणे यांच्यामार्फत केला होता.

दोन्ही मुलांच्या ताब्याची मागणी फेटाळली

मुलगा हा २५ वर्षांचा असून, तो सज्ञान असल्याने त्याच्या ताब्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले, तर मुलगी ही दहावी उत्तीर्ण असून १७ वर्षांची

न्यायालयाने क्रौर्याच्या आधारावर घटस्फोट मंजूर करून पतीला न्याय दिला आहे. मुलांच्या ताब्याबाबत 'बालकाचे कल्याण' हे तत्त्व केंद्रस्थानी ठेवून निर्णय देण्यात आला आहे. शारीरिक आणि मानसिक त्रासातून पतीची सुटका झाली, याचे समाधान आहे.

आहे. 'बालकाचे कल्याण' या तत्त्वाचा विचार करता, तरुण मुलीचे भवितव्य आईसोबत राहण्यातच सुरक्षित असल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे मुलीचा कायमस्वरूपी ताबा आईकडेच देण्यात आला असून, पतीची दोन्ही मुलांचा ताबा मागण्याची मागणी फेटाळण्यात आली.

२७ वर्षांचा संसार. दोन पूरूषां बरोबर विवाहबाह्य संबंध. दोन मोठी मुले. GPS. What’s app. नवे निकाल

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

दोन कंटेनर मधल्या ४०० कोटींची रहस्यमय लूट! चोर्ला घाट. नाशिकचे पैसे ? संदिप पाटील. हवाला. एक साहेब.

दोन कंटेनर मधल्या ४०० कोटींची रहस्यमय लूट! चोर्ला घाट. नाशिकचे पैसे ? संदिप पाटील. हवाला. एक साहेब.

‘कंटाळलेल्या’ जगाचा ट्रॅम्पविरोधात कट? जीवे मारण्याचा प्रयत्नात ? हातावर निळे डाग, आरोग्यावर प्रश्न

‘कंटाळलेल्या’ जगाचा ट्रॅम्पविरोधात कट? जीवे मारण्याचा प्रयत्नात ? हातावर निळे डाग, आरोग्यावर प्रश्न

शेतकरी वर्गाला भाजपावर विश्वास ❗ नवीन योजनांचा लाभ राजेंद्र दादा गावडे लोकांपर्यंत पोहचवतील

शेतकरी वर्गाला भाजपावर विश्वास ❗ नवीन योजनांचा लाभ राजेंद्र दादा गावडे लोकांपर्यंत पोहचवतील

मी प्रत्येक खेळ जिंकण्यासाठीच खेळतो | PNG Presents His Story ft. Saagar Karande | #त्याचीगोष्ट

मी प्रत्येक खेळ जिंकण्यासाठीच खेळतो | PNG Presents His Story ft. Saagar Karande | #त्याचीगोष्ट

व्यर्थ प्रक्रिया….भूजबळ ED च्या केस मध्ये तांत्रिक मुद्द्यांवर सुटले ? राजकीय तडजोडीचा लाभ ? A to Z

व्यर्थ प्रक्रिया….भूजबळ ED च्या केस मध्ये तांत्रिक मुद्द्यांवर सुटले ? राजकीय तडजोडीचा लाभ ? A to Z

ДНК Литвы: Они НЕ Славяне и НЕ Германцы! Страшная правда о происхождении Литовцев.

ДНК Литвы: Они НЕ Славяне и НЕ Германцы! Страшная правда о происхождении Литовцев.

Chatrapati Shivaji Maharaj यांच्यासोबत युद्धात लढलेल्या सरदारांचे वंशज आज कोणत्या अवस्थेत जगताएत?

Chatrapati Shivaji Maharaj यांच्यासोबत युद्धात लढलेल्या सरदारांचे वंशज आज कोणत्या अवस्थेत जगताएत?

लेसर बीम वाले ‘तृण’…तणांपासून मुक्ती; पाच मिनिटांत आपोआप शेण गोळा करणारे यांत्रिक हात.

लेसर बीम वाले ‘तृण’…तणांपासून मुक्ती; पाच मिनिटांत आपोआप शेण गोळा करणारे यांत्रिक हात.

Sanjay Raut Majha Katta : दोन्ही शिवसेना एकत्र आणणार का? फायटर राऊतांची बेधडक मुलाखत - ABP MAJHA

Sanjay Raut Majha Katta : दोन्ही शिवसेना एकत्र आणणार का? फायटर राऊतांची बेधडक मुलाखत - ABP MAJHA

Chai Mein Twist, Mithai Mein Magic ✨ | A Foodie Day in Solapur

Chai Mein Twist, Mithai Mein Magic ✨ | A Foodie Day in Solapur

ДОСТОЕВСКИЙ: СЕКРЕТНЫЕ ДНЕВНИКИ о ЕВРЕЯХ! то что скрывали 140 ЛЕТ после смерти ГЕНИЯ!

ДОСТОЕВСКИЙ: СЕКРЕТНЫЕ ДНЕВНИКИ о ЕВРЕЯХ! то что скрывали 140 ЛЕТ после смерти ГЕНИЯ!

MPSC Topper Sachin Jadhwar यांचा संशयास्पद मृत्यू, गाडीत मृतदेह, पत्नीचे गंभीर आरोप, गूढ का वाढलं ?

MPSC Topper Sachin Jadhwar यांचा संशयास्पद मृत्यू, गाडीत मृतदेह, पत्नीचे गंभीर आरोप, गूढ का वाढलं ?

आज काय घडले जगभरात 24/01/26 एमआयएमच्या नगरसेविका सहर शेखचा माफीनामा, सोने चांदी महागले, UK करार

आज काय घडले जगभरात 24/01/26 एमआयएमच्या नगरसेविका सहर शेखचा माफीनामा, सोने चांदी महागले, UK करार

लग्न की लूट? १०० तोळे सोने, ४ BHK फ्लॅट, महिन्याला दिड लाख. चोरी आणि बाहेर संबंध…तऱ्हेवाईक माणसे

लग्न की लूट? १०० तोळे सोने, ४ BHK फ्लॅट, महिन्याला दिड लाख. चोरी आणि बाहेर संबंध…तऱ्हेवाईक माणसे

Bade Mudde | BMC Mayor Breaking | घराणेशाही लोकशाहीचा गळा घोटतेय का? | Maharashtra Politics

Bade Mudde | BMC Mayor Breaking | घराणेशाही लोकशाहीचा गळा घोटतेय का? | Maharashtra Politics

प्रदूषण हार्ट ॲटॅकचा धोका निर्माण करू शकतं? घरातील धूप, परफ्यूम यांच्यापासून काय त्रास? BBC Marathi

प्रदूषण हार्ट ॲटॅकचा धोका निर्माण करू शकतं? घरातील धूप, परफ्यूम यांच्यापासून काय त्रास? BBC Marathi

7 Ways to Handle People Who Don’t Respect You — Machiavelli

7 Ways to Handle People Who Don’t Respect You — Machiavelli

राज ठाकरेंचा उद्धव यांना संदेश ? कुंथत बसू नका, सोडून द्या…KDMC. उध्दवच्या भाषणाला का नाही थांबले ?

राज ठाकरेंचा उद्धव यांना संदेश ? कुंथत बसू नका, सोडून द्या…KDMC. उध्दवच्या भाषणाला का नाही थांबले ?

Guntur Crime: नवऱ्याचा खून मग एका कारणामुळे बायको मृतदेहाशेजारीच तसले व्हिडीओ बघत बसली, काय घडलं ?

Guntur Crime: नवऱ्याचा खून मग एका कारणामुळे बायको मृतदेहाशेजारीच तसले व्हिडीओ बघत बसली, काय घडलं ?

Гражданство США отменяют для иммигрантов, облавы по всей стране

Гражданство США отменяют для иммигрантов, облавы по всей стране

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com