भाग १ | विक्रम आणि गौरीची कहाणी |
Автор: रेशीमगाठी
Загружено: 2026-01-23
Просмотров: 280
अबोल प्रीती एक निशब्ध प्रेमकहाणी
अबोल गौरी आणि फौजी विक्रम यांची अनोखी प्रेमकहाणी
आईच्या जाण्याने मनावर झालेल्या आघातामुळे गौरीने जगाशी बोलणं सोडून दिलं आहे, ती आता पूर्णपणे अबोल झाली आहे. दुसरीकडे, लहानपणापासून तिच्यावर मनापासून प्रेम करणारा आणि नुकताच आर्मीमध्ये लेफ्टनंट झालेला विक्रम आहे. विक्रमचं हे प्रेम एकतर्फी असलं तरी त्याची भावना मात्र सच्ची आहे.
आज गावात विक्रमच्या सत्काराची लगबग आहे, पण त्याच्या डोळ्यात फक्त गौरीचीच ओढ आहे. गौरीचं हे मौन विक्रमच्या प्रेमाला साथ देईल का? घरच्यांच्या विरोधात जाऊन आणि दुसऱ्या स्थळाला नकार देऊन विक्रम गौरीला आपली बनवू शकेल का?
जाणून घेण्यासाठी नक्की वाचा ही सुंदर कथा. पुढचा भाग उद्या!
#MarathiStory #Premkatha #LoveStory #Emotional #ArmyLoveStory #GauriVikram #MarathiKatha #SilentLove #NewStory #RomanticStory #MarathiSahitya #HeartTouching
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: