शरद पवारांचा मोठा डाव मोठा या सगळ्यांवर भारी पडणार ?
Автор: आवाज महाराष्ट्राचा Official
Загружено: 2025-12-04
Просмотров: 18270
शरद पवारांचा मोठा डाव मोठा या सगळ्यांवर भारी पडणार ?
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा गेम सुरू झाल्याचं स्पष्ट दिसतंय.
ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नात्यात तणाव वाढतोय,
त्याच वेळी शरद पवार इंटरवलनंतर परत मैदानात उतरण्याची चिन्हं दिसत आहेत.
भाजपची धोरणं, शिंदे गटातील नाराजी,
2 डिसेंबरची डेडलाइन, आणि पवारांच्या शांत खेळीने
राज्यातलं समीकरण पूर्णपणे बदलू शकतं.
शिंदे यांचा ‘बी प्लॅन’ कोण?
पवार–अजित–शिंदे एकत्र येऊ शकतात का?
यामुळे महायुती आणि पूर्ण राज्य राजकारणात कोणता मोठा ट्विस्ट येणार?
संपूर्ण माहिती या व्हिडिओतून समजून घ्या.
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपला आवाज महाराष्ट्राचा चॅनेल सबस्क्राईब करा.
धन्यवाद!
#SharadPawar #EknathShinde #DevendraFadnavis
#MaharashtraPolitics #PoliticalAnalysis
#MarathaAandolan #NCP #ShivSena
#MahavikasAghadi #Mahayuti
#PawarVsFadnavis #BreakingNews
#MarathiNews #LatestUpdate
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: