शाही पुलाव एकदम झकास/
Автор: VMi's Khadyayatra Marathi
Загружено: 2025-10-17
Просмотров: 2373
नमस्कार मंडळी vmis खाद्ययात्रा आली आहे नागपुरात आणि आजच्या या भागात आपण भेटणार आहोत एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाला.
या कुटुंबातील गृहिणी इतर अनेक गृहिणींसारखीच सुगरण तर आहेच
पण उत्तम सतार वादक आहे प्रोग्रॅम अरेंजर आहे त्याचबरोबर शिवणकला भरतकाम चित्रकला रंगकला अशा कितीतरी कला तिला अवगत आहे आणि त्याचा उपयोग एक व्यावसायिक म्हणून सुद्धा तिने केलाय.
या गृहिणीचा प्रवास तुम्हालाही भावला तर नक्कीच लाईक, शेअर करा आणि प्रोत्साहन द्या
चला तर मग एक छान रेसिपी बघूया आणि गप्पा सुद्धा मारूया
शाही पुलाव - साहित्य:
बासमती तांदूळ 1 वाटी (जेवणात 4 माणसांना पुरतो)
2 उभे चिरलेले कांदे
प्रत्येकी एक वाटी:
फरसबी
गाजर
फ्लॉवर
मटार
लोणकढं तूप 3 ते 4 चमचे
गरम मसाला दीड चमचा
आल्याचा रस 2 चमचे
चवीनुसार मीठ
थोडीशी साखर
पाव चमचा खायचा सोडा
3 ते 4 तमालपत्र
1 चमचा दही
Shahi Pulav Ingredients:
Basmati Rice 1 bowl
Pure Ghee 3 Spoons
Beans, Carrots, Flower 1 bowl each
Green peas 1 bowl
Cashew Nuts, Raisins 1 Bowl
Salt as per taste, sugar 1 teaspoon
¼ th spoon Edible Soda
Tejpatta 3 to 4
Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: