लाल भोपळ्याची बाकरभाजी/ bakarbhaji नागपुरी speciality झटपट होणारी gravy भाजी/
Автор: VMi's Khadyayatra Marathi
Загружено: 2025-11-02
Просмотров: 10327
आजच्या व्हिडिओत नंदा ताई ने केलेली अजून एक चटपटीत रेसिपी आपण पाहणार आहोत लाल भोपळ्याची बाकरभाजी आणि पुन्हा एकदा तिच्या गप्पा मारणार आहोत त्यामुळे विडिओ अर्थातच शेवटपर्यंत पहा
#pumpkin
#red_pumpkin
#bhakarbhaji
#nagpuri
#healthyfood
#vitamins
साहित्य:
चिरलेला भोपळा : सालीसकट
खसखस खोबऱ्याचं कूट
चिंचेचा कोळ
गूळ
खोबरं कोथिंबीर
फोडणीसाठी
तेल मोहरी
जिरं
मेथी दाणा
हिंग हळद
लाल तिखट
मीठ
Ingredients for Pumpkin Bakarbhaji
Pumpkin pieces with skin
Poppy seeds-coconut powder
Tamarind pulp
Jaggery
Mustard
Cumin
Fenugreek
Asafoetida
Turmeric
Red chilli powder
Salt
Oil
Fresh coconut
Coriander leaves
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: