Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

म्हामदे उत्सव झापडे, लांजा | आमच्या कोंकणी गावची जत्रा

Автор: Ruchira and Abhishek

Загружено: 2025-12-03

Просмотров: 1003

Описание:

मंडळी प्रत्येक कोकणवासीयांसाठी आपल्या गावची ग्रामदेवतेची जत्रा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो. आमचं कोकणात नवीन घर बांधल्यापासून आमच्या झापडे गावातली आई श्रीनवलादेवीची वार्षिक जत्रा म्हणजेच म्हामदे उत्सवाला आम्ही आवर्जून हजेरी लावतो. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये म्हणजेच देव दिवाळीच्या आधी लांजातील झापडे गावाच्या ग्रामदैवत श्री नवलादेवीची वार्षिक यात्रा असते. या यात्रेत देवळातील सर्व देव पालखी मध्ये स्वार होऊन देवळाबाहेर येतात आणि देवळाला पाच प्रदक्षिणा मारून पुन्हा पालखी देवळात दाखल होते. यादरम्यान पारंपारिक वाद्याच्या तालावर पालखी आनंदाने आणि उत्साहाने आपल्या खांद्यावरती नाचवण्यासाठी जी भाविकांची चढाओढ लागते ती बघण्यासारखी असते. मुळात अशाच उत्सवांमुळे गावातील एकोपा वाढतो आणि सामाजिक जीवनाचा म्हणजेच सोशल लाइफ चा पाया भक्कम होतो. आमची आशा आहे तुम्ही सुद्धा आपल्या गावातील अशा उत्सवांना आवर्जून उपस्थित राहत असाल.
आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या गावची ही जत्रा बघायला मिळेल. म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंट करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा.
धन्यवाद.
#konkan #jatra #जत्रा #यात्रा #navalai #lanja

म्हामदे उत्सव झापडे, लांजा | आमच्या कोंकणी गावची जत्रा

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

आरे वारे किनाऱ्यावरून पहिला अविस्मरणीय सूर्यास्त | कोंकणची जादू

आरे वारे किनाऱ्यावरून पहिला अविस्मरणीय सूर्यास्त | कोंकणची जादू

| आमच्या गावची वार्षिक जत्रा | 2025 #viral #konkanpremi 🤩

| आमच्या गावची वार्षिक जत्रा | 2025 #viral #konkanpremi 🤩

कोंकणातल्या घरी सासूबाईंच्या हातचे पदार्थ | मेथीचे लाडू आणि मास्यांचे जेवण | लांजा बाजार

कोंकणातल्या घरी सासूबाईंच्या हातचे पदार्थ | मेथीचे लाडू आणि मास्यांचे जेवण | लांजा बाजार

खेड चा जावई | Mazi Bayko Series| Abhishek Gurav Comedy

खेड चा जावई | Mazi Bayko Series| Abhishek Gurav Comedy

श्री नवदुर्गा संस्थान कुंडई📍Morning🙏Evening🚩Navdurga Rathosav 2025 l Kundai jatra 2025🙏Navdurga

श्री नवदुर्गा संस्थान कुंडई📍Morning🙏Evening🚩Navdurga Rathosav 2025 l Kundai jatra 2025🙏Navdurga

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या समुद्री मार्गावरी बाणकोट ब्रिजच्या कामाला जोरदार सुरुवात😱

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या समुद्री मार्गावरी बाणकोट ब्रिजच्या कामाला जोरदार सुरुवात😱

21 डिसेंबर 2025 संध्याकाळ बातमीपत्र | पहा कोकणातील बातम्या सविस्तर....

21 डिसेंबर 2025 संध्याकाळ बातमीपत्र | पहा कोकणातील बातम्या सविस्तर....

आमच्या लांज्याचा आठवडा बाजार, मंगळवार बाजार | रुचिराच्या आई-वडील जत्रेसाठी आले

आमच्या लांज्याचा आठवडा बाजार, मंगळवार बाजार | रुचिराच्या आई-वडील जत्रेसाठी आले

शिवडाव पावणादेवी जत्रा २०२५ वार्षिक आणि दशवतार नाटकाचा थरार #trending #viral #viralvideo #jatra

शिवडाव पावणादेवी जत्रा २०२५ वार्षिक आणि दशवतार नाटकाचा थरार #trending #viral #viralvideo #jatra

लांज्यातला आमचा पहिला दिवस | कोंकणातील हिवाळा | आमची बाग

लांज्यातला आमचा पहिला दिवस | कोंकणातील हिवाळा | आमची बाग

"तुम्ही ही प्रथा पाहिलीय का? कोकणातील गावची जत्रा 2025 | Konkan Traditional Festival

लोकमान्य टिळक जन्मस्थान रत्नागिरी आणि लांजातल्या आमच्या घराजवळचा परिसर.

लोकमान्य टिळक जन्मस्थान रत्नागिरी आणि लांजातल्या आमच्या घराजवळचा परिसर.

कोकणातले गावठी पोहे | भिसे गिरण सुकळवाड | Konkan

कोकणातले गावठी पोहे | भिसे गिरण सुकळवाड | Konkan

Live🔴 जत्रा बाराचा चव्हाटा फोंडाघाट | आरोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ Nitesh Gurav

Live🔴 जत्रा बाराचा चव्हाटा फोंडाघाट | आरोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ Nitesh Gurav

МЕССИНГ О ПУТИНЕ: Дата смерти в конверте? 2026...

МЕССИНГ О ПУТИНЕ: Дата смерти в конверте? 2026..."

दर्याचा राजा भिकारी का झाला? ट्रॉलरचं साम्राज्य आणि कोकणातला शेवटचा मासेमार

दर्याचा राजा भिकारी का झाला? ट्रॉलरचं साम्राज्य आणि कोकणातला शेवटचा मासेमार

दोन दिवसाचा मुंबई दौरा|मुंबईत भेटलो आपल्या युट्युब फॅमिली मेंबर्सना

दोन दिवसाचा मुंबई दौरा|मुंबईत भेटलो आपल्या युट्युब फॅमिली मेंबर्सना

मुंबई गोवा महामार्गाचा सर्वात जास्त रखडलेला भाग! सावर्डा ते लांजा

मुंबई गोवा महामार्गाचा सर्वात जास्त रखडलेला भाग! सावर्डा ते लांजा

कोकणातील आगळी वेगळी नृत्य स्पर्धा 😍 | Ram Ravan Yudh | Traditional Konkani Nrutya

कोकणातील आगळी वेगळी नृत्य स्पर्धा 😍 | Ram Ravan Yudh | Traditional Konkani Nrutya

अखेर वाट वाट बघून बघून बाबल्यान भाजी पेरल्यान😊😊| कोकणातील शेतकरी जीवन #कोकण #मालवणी #kokan #kokani

अखेर वाट वाट बघून बघून बाबल्यान भाजी पेरल्यान😊😊| कोकणातील शेतकरी जीवन #कोकण #मालवणी #kokan #kokani

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]