Vasota Killa | वासोटा किल्ला | सातारा | Satara | SNT Vlogs | Vasota Fort Documentory
Автор: Sahyadri Nature Trails
Загружено: 2025-07-04
Просмотров: 1440
सह्याद्री नेचर ट्रेल्स च्या ह्या भागात आपण पाहणार आहोत किल्ले वासोटा. हा सह्याद्रीच्या घनदाट अरण्यातील एक दुर्गम वनदुर्ग.
वासोटा हा महाराष्ट्रातील प्राचीन किल्यांपैकी एक महत्वाचा किल्ला आहे. प्राचीन शिलाहार राजकुळातील द्वितीय भोजराजाने बांधलेला हा किल्ला छत्रपती शिवरायांनी जवळीच्या मोऱ्यांच्या ताब्यातून जिंकून त्याचे व्यघ्रगड असे सुंदर नामकरण केले. स्वराज्याच्या शत्रूचा कर्दनकाळ असा कैदखाना येथे निर्माण करून इंग्रज अरब अश्या परकी शत्रूना येथेच योग्य धडे शिकवले. पुढे पंत प्रतिनिधीची जहागीर असणारा हा किल्ला स्वराज्याच्या अखेरीस आपापसातील राजकारणाचा बळी ठरला पण मराठा सम्राज्याच्या अखेरीस देखील इंग्रजी फौजेशी ह्याच किल्ल्याने एकाकी लढा दिला. अशा ह्या घनदाट जंगलातील कोयना नदीच्या धरण प्रकल्पमुळे तयार झालेल्या शिवाजीसागर जलाशयाच्या किनारी नितांत सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या ह्या व्याघ्रगडाचा संपूर्ण इतिहास जाणून घेत दुर्गदर्शन आजच्या भागात आपण करणार आहोत. चलातर मग सफर करूया किल्ले वासोट्याची
=======================================================
संदर्भ
1) भटकंती सह्याद्रीची ब्लॉग
2) दुर्गभरारी संकेतस्थळ
3) मराठ्यांच्या लढायांचा इतिहास 1802- 1818 - शिवराम म परांजपे
4) मराठी दफ्तर रुमाल दुसरा - लेख 1 ते 4 - विनायक भावे
5) परशुराम त्रिंबक प्रतिनिधी ह्यांचे चरित्र - वामन मेहेंदळे
6) Bombay presidency Satara district gazetteer 1883
7) शिवकालीन पत्रासार संग्रह - नारसिंह केळकर
8) मराठी रियासत उत्तर विभाग खंड तिसरा - गोविंद सखाराम सरदेसाई
========================================================
Music Credits -
Song : SOUTH INDIAN LOVE TABLA BELLS - By Flute
/ by-flute
Music Promoted By Music Restored - Music For Content Creators
• Видео
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: