Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Akola Mahapalika Election: अकोल्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, भाजप मोठा पक्ष असूनही गेम? काय घडलंय?

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-01-23

Просмотров: 11167

Описание:

अकोल्याच्या राजकारणात कालपासून एक मोठा ट्विस्ट आलाय. काल दिवसभरात भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी बैठकांचं सत्र चाललंय. दिवसा या बैठकांचं केंद्र होतंय कृषी नगर भागातील प्रकाश आंबेडकरांचं निवासस्थान असलेलं 'यशवंत भवन'... तर रात्री डिनर डिप्लोमॅसी' झाली मूर्तिजापूर रोडवरच्या 'सिटी स्पोर्टस क्लब' येथे... काल रात्री सिटी स्पोर्टस क्लब येथे झालेल्या स्नेहभोजनाला प्रकाश आंबेडकरांसह ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख, काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्यासह एमआयएम, दोन्ही राष्ट्रवादी आणि अपक्ष आशिष पवित्रकारांचे भाऊ राज पवित्रकार यांची उपस्थिती होतीय. 35 पेक्षा जास्त नगरसेवक या बैठकीला उपस्थित होतेय. या बैठकीत या पक्षांनी पदांचं वाटप आणि संयुक्त कार्यक्रम यावर चर्चा केलीय.

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Akola Mahapalika Election: अकोल्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, भाजप मोठा पक्ष असूनही गेम? काय घडलंय?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

महायुद्ध Live: मनसे शिंदेंच्या सेनेसोबत गेल्यानं ठाकरे बंधूंमधला विसंवाद उघड झाला? Ashish Jadhao

Raj Thackeray Uncut Speech | बाळासाहेबांबद्दल राज ठाकरे भरभरून बोलले | Zee24Taas

Special Report Akola Congress And BJP | अकोल्यात विरोधक भाजपला रोखणार? | Zee24Taas

Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण

Prakash Ambedkar Akola Pattern : प्रकाश आंबेडकरांच्या अकोला पॅटर्नमुळे सत्तेची गणितं बदलतील का?

НОВОСТИ:Первые переговоры России, США и Украины. Трамп об уступках Путина. В Пензе горит нефтебаза

Nashik Breaking News | खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला! Marathi News

LIVE | मुंबईतील पराभवानंतर ShivSena परत उभी राहणार? ठाकरे बंधूंच्या भाषणांचे अर्थ काय? | BMC | MNS

Raj Thackeray Full Speech |  राज ठाकरेंचं दमदार भाषण अन् रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर | N18V

Special Report | Sahar Shaikh-Younus Shaikh यांनी Jitendra Awhad यांची खिल्ली का उडवली? Mumbra | TMC

«Чёрный день» будет у каждого: как подготовиться — заначка, работа, запасы

Pratibha Dhanorkar यांचा Vijay Wadettiwar यांचा इशारा | Chandrapur news

बाळासाहेब ठाकरेंची गाजलेली  १० भाषणं, एकाच व्हिडिओत पाहा | Balasaheb Thackeray Speech | Shivsena |

Sanjay Gaikwad | मुंबईत ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार? संजय गायकवाड स्पष्टच बोलले

Gulabrao Patil : दोन्ही शिवसेना एकत्र येणार?, गुलाबराव पाटलांनी थेट सांगितलं । Marathi News

Akola Election : उमेदवारी नाकारलेल्या सतिश ढगे आणि चारुशीला ढगे यांच्या डोळ्यात पाणी

Prakash Ambedkar PC : मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, आंबेडकर संतापले; प्रश्नचिन्ह केले उपस्थित | News

अकोल्यात Bjp ला रोखण्यासाठी Prakash Ambedkar  गेमचेंजर | 3 जागांमुळे Bjp अडचणीत | राजकारण पेटलं

Bhaskar Jadhav Exclusive :राज ठाकरे, काँग्रेस, एकनाथ शिंदे, BMC ते महापौर, भास्कर जाधव प्रचंड सडेतोड

Chandrapur Congress On Mahapalika Election : गटबाजीचा पूर 'हात'चं जाणार चंद्रपूर Special Report

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com