🧹स्वच्छतेचा प्रकाश या पाठा अंतर्गत स्वच्छता उपक्रम🧹
Автор: Seeta Malekar
Загружено: 2025-11-16
Просмотров: 256
विषय - मराठी
पाठ - स्वच्छतेचा प्रकाश
मराठी विषयातील पाठ स्वच्छतेचा प्रकाश या अंतर्गत इयत्ता पाचवी अ ब क या वर्गातील विद्यार्थ्यांनी मैदानाची स्वच्छता केली सेनापती बापट यांनी जसं स्वच्छतेचे व्रत अंगीकारलं होतं त्याच पद्धतीने पाचवीच्या विद्यार्थ्यांनी हे व्रत आज हाती घेतलं व दिनांक 13/११/२०२५ रोजी मैदानावरील स्वच्छता केली. यासाठी विषय शिक्षक कुमारी मळेकर एस के मॅडम, एम व्ही कुलकर्णी मॅडम, प्रियांका कोळी मॅडम यांचे सहकार्य लाभले.
माननीय मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाने आम्हा शिक्षकांना व मुलांना नेहमीच प्रोत्साहन मिळते. त्या सर्वांना खूप धन्यवाद 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: