ढेंमसे लागवड कधी करावी | ढेंमसे लागवड कशी करावी
Автор: Practical Farming
Загружено: 2024-04-17
Просмотров: 40036
ढेंमसे लागवड कधी करावी | ढेंमसे लागवड कशी करावी #practicalfarming #tinda #agriculture #dhemsa
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आपण या video मध्ये ढेंमसे लागवड कधी करावी किंवा ढेंमसे लागवड कशी करावी या बद्दल माहिती सांगितली आहे,
की लागवड करताना कोणत्या सीजन la लागवड करणे योग्य आहे, जमीन कशी असायला हवी, पाणी व्यवस्थापन कसे असायला हवे, हवामान कसे असायला हवे आणि कोणते हवामान या पिकाला चांगल्याप्रकारे मानवते, या बद्दल माहिती मी आपणास सांगितली आहे, खात्री आहे आपल्याला या Video च्या माध्यमातून ढेंमसे लागवड कधी करावी या गोष्टीची फायदा होईल...
अशा प्रकारे जर आपन लागवड केली तर या गोष्टीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल...
धन्यावाद...
#practicalfarming
#dhemsa
#tinda
#squashmelon
#bhendse
#agriculture
More info on @practicalFarming
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: