घरच्याघरी बनवा चमचमीत तर्रीदार dhaba style शेव भाजी | Dhaba Style Shev Bhaji Recipe in Marathi.
Автор: Tasty Tales with Vrushali
Загружено: 2025-10-28
Просмотров: 462
रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर हि चमचमीत ढाबा style भाजी नक्की करून पहा.
या साठी लागणारे साहित्य :
१ bowl शेव
वाटण बनवण्या साठी :
१ medium size कांदा वाटणासाठी
१ टोमॅटो
१/४ bowl किसून भाजलेले सुके खोबरं
१ tsp पांढरे तीळ
५-६ लसणाच्या पाकळ्या
आणि थोडीशी कोथिंबीर.
फोडणीसाठी :
तेल
१ बारीक चिरलेला कांदा
मोहरी
जिरे
हिंग
हळद
चवीनुसार मीठ
हे प्रमाण ४-५ माणसांसाठी पुरेसे आहे .
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: