ऑफिसचा डब्बा - चमचमीत आलू गोभी मसाला | Office Tiffin Recipe | Alu Gobhi Masala Recipe
Автор: Saritas Kitchen Food & Vlogs
Загружено: 2025-02-28
Просмотров: 18567
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
ऑफिसचा डब्बा - चमचमीत आलू गोभी मसाला | Office Tiffin Recipe | Alu Gobhi Masala Recipe
आलू गोभी मसाला रेसिपी | मिक्स व्हेज सब्जी रेसिपी | गोभी मसाला रेसिपी | Alu gobhi masala recipe | Mix Veg Recipe |
साहित्य | Ingredients
• उकडलेला बटाटा २ मध्यम | Boiled Potatoes
• फ्लॉवर फुले १ कप | Flower 1 cup
• मटार १/२ कप | Peas ½ cup
• शिमला मिरची मोठी कापून ३/४ कप | capsicum cubes ¾ cup
• तेल २ टेबलस्पून | Oil 2 tbsp
• जिरे १/२ टीस्पून | Cumin ½ tsp
• उभा चिरलेला कांदा १ मोठा | Sliced onions 1 large
• आले लसूण पेस्ट १ टीस्पून | Ginger garlic paste 1 tsp
• उभा चिरलेला टोमॅटो १ मोठा | Sliced tomatoes 1 large
• हळद १/२ टीस्पून | Turmeric ½ tsp
• बेडगी मिरची पावडर १ टीस्पून | Bedgi chilly pw 1 tsp
• पावभाजी मसाला १ टीस्पून | Pavbhaji masala 1 tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• कोथिंबीर | Fresh coriander
Recipe -
• बटाटे उकडून मोठ्या फोडी करून घ्या
• एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा, त्यात मीठ व हळद घालून फ्लॉवरचे तुरे आणि मटार ५-६ मिनिटे उकळून घ्या
• मटार व फ्लॉवर पाण्यातून बाहेर काढा
• कढईमध्ये तेल गरम करा, त्यात जिरे फुलून द्या, मग बारीक चिरलेला कांदा परतून घ्या, शिमला मिरची २ मिनिटे परत, आता आले लसूण पेस्ट व टोमॅटो परतून घ्या
• आता हळद, मिरची पावडर, व थोडे पाणी घालून परता
• आता उकडलेले फ्लॉवर व मटार घाला व १ वाफ येऊ द्या
• शेवटी उकडलेला बटाटा, गरजेप्रमाणे मीठ, पावभाजी मसाला घालून २ मिनिटे परतून घ्या
• कोथिंबीर घाला
#batatabhajirecipe #aalugobhimasalarecipe #officetiffinrecipe #tiffinrecipe #saritaskitchenmarathi #schooltiffinrecipe #tiffinrecipes #mixvegsabji
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries – [email protected]
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: