मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी physical activity का गरजेची? | Ft. नम्रता सिधये-भडभडे | Expert Talks
Автор: Chikupiku Marathi Storytelling
Загружено: 2025-05-13
Просмотров: 781
मुलांसाठी Physical Activities महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला माहीतच आहे पण मुलांना जर asthma, cerebral palsy, epilepsy या सारखे आजार असतील तर पालक साहजिकच मुलांना physical activities, मैदानी खेळ द्यायला घाबरतात. सगळी दक्षता घेऊन आपण ह्या मुलांना physical activities कशा देऊ शकतो आणि त्या देणं किती गरजेचं आहे हे आपण जाणून घेऊ या डॉ. नम्रता सिधये-भडभडे यांच्याकडून.
नम्रता सिधये-भडभडे या स्वतः एक Physiotherapist असून त्यांचं पुण्यात क्लिनिक आहे. याशिवाय डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या Physiotherapy कॉलेजमध्ये त्या Assistant Professor म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्या Body, Mind & Medicine या महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास करत आहेत.
हा व्हिडीओ पूर्ण बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया, प्रश्न आम्हाला जरूर कळवा.
Timestamps:
00:00 - Introduction
1:00 - Physical activities मुलांसाठी का महत्त्वाच्या?
9:06 - Medical conditions असणाऱ्या मुलांसाठी, पालकांनी physical activities किंवा खेळ कसे introduce करावेत?
16:28 - Physical activities किंवा खेळ ह्यातून मुलांना नक्की काय मिळणार आहे?
20:35 - Medical conditions असलेली मुलं खेळातून आनंद कसा घेऊ शकतील?
22:35 - Vigorous activities कुठल्या ते सांगशील का?
24:16 - काही parameters नुसार मुलांना physical activities दिल्या पाहिजेत हे आपण पाहिलं. त्याचं उदाहरण देशील का?
40:18 - योगासन आणि प्राणायाम याचाही उपयोग होतो का अशा medical conditions मधे?
42:18 - एक आई म्हणून तुझ्या मुलांच्याबाबतीत तू ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रत्यक्षात आणतेस?
49:40 - Conclusion
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: