अपघात, कुत्र्याच्या मालकाशी वाद, मृत्यूशी झुंज देणाऱ्या Akola मधल्या Raj Dhole यांच्यासोबत काय घडलं?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-06-26
Просмотров: 48002
#BolBhidu #Akola #RajuDhole
अकोल्यातल्या अकोट तालुक्यातले राजू ढोले यांचा बुधवारी दुपारी अपघात झाला. त्या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी तातडीनं अँम्ब्यूलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेलं जात होतं. पण वाटेत एक वाद झाला, एका व्यक्तीनं ही अँम्ब्युलन्स अडवली. त्यानं अँम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला मारहाण केली. या सगळ्यात खूप वेळ गेला आणि त्यामुळं उपचारांना वेळ लागल्यामुळं अँम्ब्यूलन्समधल्या राजू ढोले यांचा मृत्यू झाला. ज्या वादामुळं अँम्ब्युलन्स अडवण्यात आली होती, त्या वादाचं कारण होतं एक कुत्रा. यामुळं आता मृत राजू यांच्या नातेवाईकांकडून मोठा संताप व्यक्त करण्यात आलाय. झालेल्या मारहाणीत अँम्ब्युलन्स चालकही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अकोल्यात बुधवारी दुपारी नक्की काय घडलं, कुत्र्यावरुन झालेला नेमका वाद काय, राजू ढोले यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: