तुरीच्या ओल्या शेंगाच्या विक्रीतून कमवा भरगोस उत्पन्न !!!
Автор: Dnyanachi Sheti - ज्ञानाची शेती
Загружено: 2025-11-28
Просмотров: 11845
भोसलेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील शेतकरी पारंपारिक तुरीच्या बियाण्याची लागवड करून तुरीच्या ओल्या शेंगाची विक्री करतात. शेतकरी दहा गुंठे क्षेत्रामधून एक लाख रुपयांचे उत्पादन घेत आहेत.ही तुरीची लागवड 15 ते 30 जून पर्यंत करून नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये तुरीच्या हिरव्या शेंगाची विक्री करतात.तुरीच्या लागवडीसाठी ते पारंपारिक 5-9 दाणे असणाऱ्या तुरीच्या जातीची लागवड करतात याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना या पारंपरिक वाणाचे बियाणे तसेच लागवडीच्या पद्धतीची माहिती साठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा. अमोल सुभाष घाटे मोबाईल नंबर 96 23 55 95 68 आणि मारुती अनंता भोसले 705786 8901
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://dnyanachisheti.com/product-de...
_____________________________________________________________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या
https://dnyanachisheti.com/
FOLLOW US ON:
Youtube Channel: / @dnyanachisheti
Facebook Page: / dnyanachishetii
Instagram: / dnyanachisheti
#dnyanachisheti #organiccarbon #agriculture #ankushbarade #farmer #healthy #profitable #natural #residuefree #sheti #natural #kobi #100%
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: