3" 4" 5" 6" 8"10"इंची पाइप लिकेज झालीच तर अश्या पध्दतीने लिकेज काढा ते पण फक्त 32 इंचात
Автор: Siddharth Kate शेतकरी मित्र
Загружено: 2024-01-02
Просмотров: 26412
#youtube #viralvideo #shortsvideo #shortsvideo #viralreels #maharashtra #viral #viralvideos #viral_video #youtubeindia #youtubers #youtubechannel
शेती करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे पाणी व्यवस्थापन.आणि पाणी व्यवस्थापना साठी म्हहतवचा विषय पाईप लाइन . पाइप लाइन जर फुटली तर लीकेज काढायला जेवढी मोठी पाइप तेवढाच त्रास .. तोच त्रास कमी व्हावा हाच प्रयत्न आमचा वीडियो बनवण्या पाठी मागचा उद्देश आहे. एकदम कमी जागेत लिकेज कशी काढायची ह्याच संपूर्ण प्रात्याशिक या व्हिडिओ च्या माध्यमातून आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय व्हिडीओ शेवट पर्यंत बघा आवड्ल्यास लाइक करा….
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: