मानसिक अस्थिर युवकाच्या धुमाकूळमध्ये 1 ठार, 2 जखमी
Автор: City News Channel
Загружено: 2026-01-21
Просмотров: 1881
वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात मानसिक अस्थिर युवकाने रस्त्यावर धुमाकूळ घालत लाकडी दांड्याने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. संपूर्ण आर्वी शहरात खळबळ..
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: