'साहेब चोरांना पकडा...' पोलीस कर्मचाऱ्याचीच पोलिसांकडे विनंती | Hingoli Police Issue
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-17
Просмотров: 27407
'साहेब चोरांना पकडा...' पोलीस कर्मचाऱ्याचीच पोलिसांकडे विनंती | Hingoli Police Issue
गृहमंत्रालयाने पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या फिर्यादीला योग्य वागणूक आणि न्याय मिळावा यासाठी महत्वपूर्ण पोलीस स्टेशनला सूचना दिले आहेत मात्र हिंगोलीत सर्वसामान्यांना सोडा पोलीस कर्मचाऱ्यांना देखील न्याय मिळत नसल्याचा प्रकार पुढे आलेला आहे, हिंगोली पोलीस दलातील वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी संभाजी मोरे यांच्या शेतात विद्युत मोटार यासह चोरी गेलेल्या साहित्याची फिर्याद दाखल झाल्या नंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी मदत करत नसल्याचा गंभीर आरोप पोलीस कर्मचारी संभाजी पवार यांनी केला आहे ही सगळी घटना औंढा पोलीस स्टेशन हद्दीतील असून, 24 डिसेंबर रोजी पोलीस स्टेशनला मोरे यांनी फिर्याद दाखल केली मात्र चोरीच्या प्रकरणात आपण पोलीस कर्मचारी असताना देखील तपास करण्यासाठी संबंधित बीट जमादार आणि ठाणेदार टाळाटाळ करत असल्याचे मोरे म्हणाले आहेत.
#hingolinews #policeissue #lawandorder #maharashtranews #breakingnews #latestupdates #saamtvnews
hingoli police issue, maharashtra police news, law and order news, marathi breaking news, police related news, latest marathi news, local news update, saam tv news
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: