Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Jaykumar Gore यांचा मुलगा आदित्यराजचे नवे कारनामे, व्हिडीओ व्हायरल होताच काय घडलं? | Satara

Автор: Mumbai Tak

Загружено: 2025-04-01

Просмотров: 114925

Описание:

#JaykumarGore #AdityaRajGore #Satara

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराजने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन Ducati Panigale V4 स्पोर्ट बाईक घेतली.. गाडी घेतल्यानंतर त्याने सातारा- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर जीव घेणी स्टंटबाजी करून स्वतः सोबत इतर लोकांच्या जीवितेला धोका निर्माण करत वेगवेगळे स्टंट केल्याचा व्हिडिओ केला.. हे सर्व सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि चर्चा सुरु झाली ती एकच म्हणजे.. सर्वसामान्य व्यक्तीने असे कृत्य केले तर त्याच्यावर कारवाई केली जाते मात्र मंत्र्यांच्या मुलासाठी राज्य सरकारने वेगळे नियम आणि कायदे बनवले आहेत का असा सवाल सर्वसामान्य जनतेने विचारला. त्याचबरोबर आदित्यराजची इंस्टाग्राम प्रोफाईल आपण पाहिली तर..त्यावर विवीध गाड्यांचे आणि बाईकचे फोटो आणि व्हिडीओ आपल्याला दिसतात. तसेच काही व्हिडीओमध्ये तो स्टंट करतोय.. नॅशनल हायवेवर स्टॅट केल्यावर चर्चा सुरु झाल्यावर आदित्यराजने हे सर्व व्हिडीओ डिलीट केले आहेत.

#MHT014

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Jaykumar Gore यांचा मुलगा आदित्यराजचे नवे कारनामे, व्हिडीओ व्हायरल होताच काय घडलं? | Satara

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांचा भीषण अपघात,   घटनास्थळावरुन ग्राऊंड रिपोर्ट

Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांचा भीषण अपघात, घटनास्थळावरुन ग्राऊंड रिपोर्ट

BMC Mayor Update Live: एकनाथ शिंदेंच्या पडद्यामागून हालचाली भीती कोणाची?| Sanjay Raut

BMC Mayor Update Live: एकनाथ शिंदेंच्या पडद्यामागून हालचाली भीती कोणाची?| Sanjay Raut

TV9 Marathi News Live | 5 PM Bulletin UNCUT | 5 चं बुलेटीन | 18 January 2026 | Marathi News

TV9 Marathi News Live | 5 PM Bulletin UNCUT | 5 चं बुलेटीन | 18 January 2026 | Marathi News

Jaykumar Gore Speech |  10 लाखाची पैज लावली होती आणि सांगोल्यातील लीडबाबत दुसरी पैज लावली होती

Jaykumar Gore Speech | 10 लाखाची पैज लावली होती आणि सांगोल्यातील लीडबाबत दुसरी पैज लावली होती

Jaykumar Gore Speech | 'मतदानाला जाताना देवाभाऊचे 1500 रुपये विसरु नका'

Jaykumar Gore Speech | 'मतदानाला जाताना देवाभाऊचे 1500 रुपये विसरु नका'

BMC Election 2026 मध्ये ठाकरे बंधूंसोबत काँग्रेस असती तर काय फरक पडला असता?

BMC Election 2026 मध्ये ठाकरे बंधूंसोबत काँग्रेस असती तर काय फरक पडला असता?

BMC Mayor Update Live: ठाकरे की भाजप मुंबईचा महापौर कोणाचा होणार? ‘मॅजिक’ जुळवाजुळव शक्य?

BMC Mayor Update Live: ठाकरे की भाजप मुंबईचा महापौर कोणाचा होणार? ‘मॅजिक’ जुळवाजुळव शक्य?

Jaykumar Gore Speech | पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा आमदार Uttam Jankar यांना सज्जड इशारा

Jaykumar Gore Speech | पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा आमदार Uttam Jankar यांना सज्जड इशारा

Jaykumar Gore Accident : जयकुमार गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू

Jaykumar Gore Accident : जयकुमार गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू

Pune Wife Crime: लग्न तोंडावर आलेलं असताना होणाऱ्या नवऱ्याची दीड लाखाची सुपारी, पुण्यात काय घडलं ?

Pune Wife Crime: लग्न तोंडावर आलेलं असताना होणाऱ्या नवऱ्याची दीड लाखाची सुपारी, पुण्यात काय घडलं ?

Jaykumar Gore बदनामी प्रकरण; Ramraje यांना सातारा पोलिसांकडून समन्स, ऑडिओ क्लिपही Viral

Jaykumar Gore बदनामी प्रकरण; Ramraje यांना सातारा पोलिसांकडून समन्स, ऑडिओ क्लिपही Viral

TV9 Marathi News Live | 7 PM Bulletin UNCUT | 7 चं बुलेटीन | 18 January 2026 | Marathi News

TV9 Marathi News Live | 7 PM Bulletin UNCUT | 7 चं बुलेटीन | 18 January 2026 | Marathi News

Walmik Karad अखेर पुण्यात सरेंडर, कराडसाठी आलेले कार्यकर्ते का पळत होते? CID | Santosh Deshmukh

Walmik Karad अखेर पुण्यात सरेंडर, कराडसाठी आलेले कार्यकर्ते का पळत होते? CID | Santosh Deshmukh

Заявление о победе в войне / Путин выступил с обращением

Заявление о победе в войне / Путин выступил с обращением

Pudhari News | ठाकरेंचा महापौर व्हावा, यासाठी उद्धव ठाकरेंसमोर उरला एकच पर्याय

Pudhari News | ठाकरेंचा महापौर व्हावा, यासाठी उद्धव ठाकरेंसमोर उरला एकच पर्याय

पुण्याच्या कॅम्पमधील बंगल्यात काय घडलं? राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांच्या राजीनाम्याची इनसाईड स्टोरी

पुण्याच्या कॅम्पमधील बंगल्यात काय घडलं? राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांच्या राजीनाम्याची इनसाईड स्टोरी

Рекорды скорости: Самый быстрый МОТОЦИКЛ на ЗЕМЛЕ 2025!

Рекорды скорости: Самый быстрый МОТОЦИКЛ на ЗЕМЛЕ 2025!

Варшавский мото-салон 2025. Все новинки

Варшавский мото-салон 2025. Все новинки

Eknath Shinde यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये, Mumbai मध्ये Shivsena चा महापौर बसवण्यासाठी शिंदे गेम करणार?

Eknath Shinde यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये, Mumbai मध्ये Shivsena चा महापौर बसवण्यासाठी शिंदे गेम करणार?

TV9 Marathi News LIVE | BMC Election Results 2026 Vote Counting | Shinde | Thackeray | निवडणूक निकाल

TV9 Marathi News LIVE | BMC Election Results 2026 Vote Counting | Shinde | Thackeray | निवडणूक निकाल

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com