Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

‘दादा माणूस’ Dada Manus - दादांचं आत्मचरित्र प्रकाशित होऊ नये म्हणून कुणी प्रयत्न केला ? का ? एपि 78

Автор: Anitta Padhye Production

Загружено: 2024-03-16

Просмотров: 13838

Описание:

‘दादा माणूस’ Dada Manus
कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके , अवलिया...अलौकिक आणि असामान्य... महाराष्ट्राचा चार्ली चॅप्लीन , सिने रसिकांचं दैवत कॄष्णाष्टमी हा दांदाचा वाढदिवस. दिनांक ६ सप्टेंबरला असलेल्या कॄष्णाष्टमीच्या दिवशी दादांच्या वाढदिवसानिमित्त दादा माणूस’ हा युट्युब चॅनल लेखिका आणि सिने अभ्यासक अनिता पाध्ये यांच्या अनिता पाध्ये प्रॉडक्शन व्दारे आम्ही सुरु करत आहोत. दादा कोंडके हा महाराष्ट्राच्या सिनेसॄष्टीतील एक स्वतंत्र अध्याय आहे. या अवलियाने लागोपाठ ९ ज्युबिली चित्रपट देऊन गिनिज बुक रेकॉर्ड्स मध्ये आपलं नाव नोंदवलं. त्यांचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कुणीही मोडलेला नाही. द्वि-अर्थी संवाद म्हणून ज्यांनी दादांची हेटाळणी केली तीचं पांढरपेशी मंडळी हळूच दादांचे चित्रपट बघत असत. परंतु दादा म्हणजे केवळ द्वि अर्थी संवाद म्हणणारा अभिनेता नव्हता. त्यांच्या आगळ्या वेगळ्या अभिनयाची-विनोदीची , हजरजवाबी पणाची जातकुळी अनेकांना कळली नाही. आजच्या सिनेमातील , टिव्ही कार्यक्रमातील विनोद ऎकल्यावर-बघितल्यावर दादांच्या विनोदातील हजरजबाबीपणा, बुध्दीमत्ता लक्षात येते. केवळ कोट्या करायच्या म्हणून दादा विनोद करत नसत. त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेसह हिंदी व गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती केली. ’विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्याव्दारे दादा कोंडके महाराष्ट्राला माहिती झाले. सुप्रसिध्द निर्माता-दिग्दर्शक भालजी पेंढारकरांच्या ’तांबडी माती’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ’सोंगाड्या’ चित्रपटासह ते चित्रपट निर्माता बनले. एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, ह्योच नवरा पाहिजे, बोट लावीन तिथे गुदगुल्या आदि त्यांच्या चित्रपटांना भरपूर यश मिळालं.

संकल्पना व सदारकर्त्या :- अनिता पाध्ये

‘दादा माणूस’ Dada Manus - दादांचं आत्मचरित्र प्रकाशित होऊ नये म्हणून कुणी प्रयत्न केला ? का ? एपि 78

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

‘दादा माणूस’ Dada Manus - देव आनंदनी का केलं दादा कोंडकेंच्या आत्मचरित्राचं प्रकाशन  ? एपिसोड 79

‘दादा माणूस’ Dada Manus - देव आनंदनी का केलं दादा कोंडकेंच्या आत्मचरित्राचं प्रकाशन ? एपिसोड 79

Nikhil Wagle Original is live ठाकरे बंधूंची युती फडणवीसांना का झोंबली? #devendrafadnavis #thackeray

Nikhil Wagle Original is live ठाकरे बंधूंची युती फडणवीसांना का झोंबली? #devendrafadnavis #thackeray

आनंद ची जन्म कथा आनंदच्या भुमिकेसाठी राजेश खन्नांनी किती मानधन घेतलं? भाग 1#anittapadhyeproduction

आनंद ची जन्म कथा आनंदच्या भुमिकेसाठी राजेश खन्नांनी किती मानधन घेतलं? भाग 1#anittapadhyeproduction

दादा कोंडके - वाढदिवस विशेष | Dada Kondke Songs | Dhagala Lagali Kal | Gala Varchi Khali Tujhya

दादा कोंडके - वाढदिवस विशेष | Dada Kondke Songs | Dhagala Lagali Kal | Gala Varchi Khali Tujhya

सर्व पवार एकच. राष्ट्रवादीची ‘इनसाइड डील’ | शरद पवार गटाला ४० जागा | मुंडे, कोकाटे, चाकणकरांचे काय ?

सर्व पवार एकच. राष्ट्रवादीची ‘इनसाइड डील’ | शरद पवार गटाला ४० जागा | मुंडे, कोकाटे, चाकणकरांचे काय ?

‘दादा माणूस’ Dada Manus - ‘एकटा जीव’ वर  25 कोटीचा दावा  कुणी व का केला ?एपिसोड 80

‘दादा माणूस’ Dada Manus - ‘एकटा जीव’ वर 25 कोटीचा दावा कुणी व का केला ?एपिसोड 80

ПЛАТОШКИН | Прямая линия: ПОСЛЕСЛОВИЕ

ПЛАТОШКИН | Прямая линия: ПОСЛЕСЛОВИЕ

अरुण आणि प्रभाकर गेले सांताक्लॉज बनून रसिकाच्या घरी चोरी करायला | Maharshtrachi Hasya Jatra |Full EP

अरुण आणि प्रभाकर गेले सांताक्लॉज बनून रसिकाच्या घरी चोरी करायला | Maharshtrachi Hasya Jatra |Full EP

दादा कोंडके यांचं हॉटेल बागेश्री | Dada Kondke s Hotel Bageshri | मुंबई खालापूर रोड

दादा कोंडके यांचं हॉटेल बागेश्री | Dada Kondke s Hotel Bageshri | मुंबई खालापूर रोड

दादा कोंडकेंची अचानक भेट झाली तेव्हा काय घडलं  एपिसोड  97  Dada Manus

दादा कोंडकेंची अचानक भेट झाली तेव्हा काय घडलं एपिसोड 97 Dada Manus

अखेर मुंबई पालिकेत चौरंगी लढती करण्याचा भाजपचा डाव यशस्वी ?| Bhau Torsekar | Pratipaksha

अखेर मुंबई पालिकेत चौरंगी लढती करण्याचा भाजपचा डाव यशस्वी ?| Bhau Torsekar | Pratipaksha

Мухаммед Али против Ивана Драго! Этот Бой не Забыть...

Мухаммед Али против Ивана Драго! Этот Бой не Забыть...

अहो दरवाजा लावा थंडी चालू आहे खूप चावट पणा करू नका | Hasya Jatra | Full Episode

अहो दरवाजा लावा थंडी चालू आहे खूप चावट पणा करू नका | Hasya Jatra | Full Episode

अब आयेगा असली मजा!

अब आयेगा असली मजा!

मराठी चित्रपटांचा राजा - दादा कोंडके | Jhankar Beats | Kaashi Ga Kaashi | Aga Imala | Dada Kondke

मराठी चित्रपटांचा राजा - दादा कोंडके | Jhankar Beats | Kaashi Ga Kaashi | Aga Imala | Dada Kondke

अभिनेत्री साधना आणि आर.के .नय्यर यांचे नाते कसे होते साधना शेवटचा भाग#मायाजाल#anittapadhyeproduction

अभिनेत्री साधना आणि आर.के .नय्यर यांचे नाते कसे होते साधना शेवटचा भाग#मायाजाल#anittapadhyeproduction

Шок на РосТВ: Леонков признал — «На Украине нас никто не ждал!»

Шок на РосТВ: Леонков признал — «На Украине нас никто не ждал!»

SHIVSENA LIVE | शिवसेना आणि मनसे ह्यांची संयुक्त पत्रकार परिषद | हॉटेल ब्लू सी, वरळी, मुंबई

SHIVSENA LIVE | शिवसेना आणि मनसे ह्यांची संयुक्त पत्रकार परिषद | हॉटेल ब्लू सी, वरळी, मुंबई

महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची युती, मराठी मतदारांच्या प्रतिक्रिया ऐकाच| Thackeray Reunion | PS2

महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची युती, मराठी मतदारांच्या प्रतिक्रिया ऐकाच| Thackeray Reunion | PS2

Aamachi Panchavishi | Shrinivas Khale | शांता शेळके | Shanta Shelake | आमची पंचविशी | श्रीनिवास खळे

Aamachi Panchavishi | Shrinivas Khale | शांता शेळके | Shanta Shelake | आमची पंचविशी | श्रीनिवास खळे

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]