रब्बी मका लागवडीचं संपूर्ण नियोजन | rabbi maka lagvadiche sampurn niyojan @stepgroworganica
Автор: stepgroworganica
Загружено: 2025-10-12
Просмотров: 963
रब्बी मका लागवडीचं संपूर्ण नियोजन | rabbi maka lagvadiche sampurn niyojan @stepgroworganica
या LIVE चर्चेत तुम्हाला मिळणार आहे रब्बी मका पिकाचे नवीनतम तंत्रज्ञान, बियाण्यांची निवड, खत व्यवस्थापन, सिंचन पद्धती, फवारणी वेळापत्रक आणि बाजारभावाचे मार्गदर्शन.
📅 दिनांक: रविवार, 12 ऑक्टोबर 2025
⏰ वेळ: संध्याकाळी 7.00 वाजता
📍 LIVE on Stepgroworganica Youtube Channel
🎥 चर्चेतील मुद्दे:
✅ रब्बी मका लागवड योग्य वेळ आणि पद्धत
✅ सर्वोत्तम बियाणे व वाण (2025 साठी अपडेटेड)
✅ जमिनीची मशागत व खत व्यवस्थापन
✅ रोग व कीड नियंत्रण
✅ कमी खर्चात जास्त उत्पादनाचे रहस्य
✅ बाजारभाव, निर्यात संधी आणि शेतकऱ्यांचा नफा वाढविण्याचे मार्ग
👉 हा LIVE प्रत्येक शेतकऱ्याने पाहायलाच हवा!
💬 तुमचे प्रश्न LIVE मध्ये विचारायला विसरू नका!
📺 Subscribe करा | Like करा | Share करा | Stepgroworganica LIVE 🌾
चिनी पद्धतीच्या मका लागवडीतून एकरी 50 क्विंटल उत्पन्न | Chinese Maka Lagwad | बायर कंपनी | Maka Crop: • चिनी पद्धतीच्या मका लागवडीतून एकरी 50 क्वि...
---------------
आमच्यासोबत जुळण्यासाठी आजच आमच्या चॅनेल व पेजला follow नक्की करा. 👇
👉Facebook : https://www.facebook.com/profile.php?...
👉Instagram : / stepgroworganica
👉Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Vap7...
👉Telegram Channel : https://t.me/stepgroworganica
तसेच अधिक माहितीसाठी आमच्या ग्राहक सेवा प्रतिनिधिस संपर्क करा.
+91- 9356959662
#stepgroworganica #stepgrowfertilizers #agriculture #maizefarming
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: